black fungus

Omicron: तिसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसचा धोका?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्भवलेली म्युकरमायकोसिसची समस्या पुन्हा एकदा उद्भवू शकते. दरम्यान दुसऱ्या लाटेत या दुर्मिळ इन्फेक्शनमुळे काही लोकांचा मृत्यूही झाला होता.

Jan 28, 2022, 07:56 AM IST

ब्लॅक फंगसनंतर आता कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना या गंभीर आजाराचा धोका!

आता कोरोनातून बरं झालेल्या रूग्णांमध्ये अजून एक समस्या दिसून येतेय

Jul 17, 2021, 08:40 AM IST

काळी बुरशी | हे संपूर्ण जग पाहण्याआधी ३ चिमुकल्यांनी गमावले आपले नाजूक डोळे

चिमुकल्या मुलींनी काळ्या बुरशीमुळे गमावले डोळे 

Jun 18, 2021, 02:14 PM IST

चिंताजनक! राज्यात म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ..आतापर्यंत इतक्या रूग्णांचा मृत्यू

म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ झाली असल्याचं निदर्शनास आलं आहे. 

Jun 16, 2021, 08:44 AM IST

जळगावात म्युकरमाकोसिसवरील इंजेक्शन आणि औषधी उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती

शासनाने त्वरित औषधांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी रुग्णांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

Jun 6, 2021, 06:41 PM IST

राज्यात म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन्सचा तुटवडा, तर रेमडेसेवीरचा मुबलक साठा

राज्यात दररोज 20 हजार amphotericin B इंजेक्शन्सची गरज आहे.

Jun 1, 2021, 03:58 PM IST

कोरोनानंतर आता Black Fungus चा कहर, 26 राज्यांत इतके लोक झालेत संक्रमित

 कोरोना विषाणुची दुसरी लाट (Coronavirus 2nd Wave) हळूहळू कमी होऊ लागली आहे,. परंतु त्यादरम्यान ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजे  म्यूकरमायकोसिस (Mucormycosis)देशात वेगाने पसरत आहे. 

Jun 1, 2021, 12:50 PM IST

Corona ची तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही, गाव कोरोनामुक्तीचा संकल्प करा : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत व्यक्त केली चिंता.

May 30, 2021, 09:05 PM IST

Coronavirus : लहान मुलांना व्हाईट फंगसचा जास्त धोका

कोरोनामुक्त लहान मुलांना व्हाईट फंगसचा धोका 

May 28, 2021, 08:07 AM IST

म्युकरमायकोसिसचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधानांनी दिले महत्त्वाचे निर्देश

पंतप्रधान मोदी काळ्या बुरशीचे वाढते रुग्ण आणि त्यावर औषधांच्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत माहिती घेत आहेत.

May 27, 2021, 02:10 PM IST
Nagpur ENT Specialist Alert Farmers From Black Fungus PT3M11S

VIDEO : शेतात काम करताना काळजी घ्या

VIDEO : शेतात काम करताना काळजी घ्या

May 24, 2021, 12:55 PM IST

''म्यूकरमायकोसिस''चा धोका कुणाला? काय करावे, करु नये - तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात...

 कोविड -19 च्या उपचारानंतर 6 आठवड्यांच्या आत काळ्या बुरशीची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे.

May 23, 2021, 04:43 PM IST

कोरोनानंतर काळ्या बुरशीने वाढवल्या चिंता, देशात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ

देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना आता म्युकरमायकोसिसने चिंता वाढवल्या आहेत.

May 22, 2021, 02:23 PM IST