blue whale

'या' प्राण्याच्या हृदयाचं वजनच असतं 181 किलो

Blue Whale Interesting Facts: जगातील एक महासागर वगळता इतर सर्व महासागर आणि समुद्रांमध्ये आढळतो हा प्राणी.

May 16, 2023, 03:56 PM IST

Whale Died : अरे देवा! समुद्र किनाऱ्यावर 400 हून अधिक व्हेल मासे तडफडून मेलेत...

Pitt Island Chatham Islands: न्यूझीलंडमधील समुद्रकिनाऱ्यावर मोठ मोठ्या व्हेल माशांचा मृत्यू (Whale Death) झाल्याचे दिसून आले आहे. व्हेल माशांचा हा कळप असल्याचे दिसत आहे. हे मासे किनाऱ्यावर फसलेत आणि त्यामुळे 400 हून अधिक मासे मरण पावले. त्यामागे शास्त्रीय कारण काय आहे?

Oct 14, 2022, 08:48 AM IST

दोन कोटी रुपयांच्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्याला अटक; जाणून घ्या कशासाठी होतो उपयोग

'फ्लोटिंग गोल्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आहे

 

Jul 20, 2022, 09:00 PM IST

प्राचार्यांच्या सतर्कतेमुळे ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले...

राजस्थानच्या झुंझुनूं जिल्हातील राजकीय सिनियर शाळेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना ब्लू व्हेल गेम खेळत असलेल्या चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. 

Oct 6, 2017, 03:39 PM IST

ब्लू व्हेल गेमचे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी...

हावडा येथील नववीत शिकणारे तीन विदयार्थी ब्लु व्हेल गेम खेळत होते.

Sep 13, 2017, 02:47 PM IST

बंदीनंतरही ब्लू व्हेलचा धोका कायम

ब्लू व्हेल गेमनं जगभरात गोंधळ माजवलाय. हा गेम खेळतांना जगात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.

Aug 31, 2017, 09:16 PM IST

जीवघेण्या ब्लू व्हेलचं संकट कायम

जीवघेण्या ब्लू व्हेलचं संकट कायम

Aug 31, 2017, 08:40 PM IST

ब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या

ब्ल्यु व्हेलचा धोका अद्यापही कायम असल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने ब्ल्यु व्हेलच्या नादात आत्महत्या केली आली आहे. या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपला जीव संपवला.

Aug 28, 2017, 10:41 PM IST

ब्लू व्हेल गेम: शाळकरी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ब्लू व्हेल या ऑनलाइन गेमने जगभरातील तरुणांना वेड लावल्याचं दिसत आहे. हा गेम खेळण्याच्या नादात आणखीन एका विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Aug 11, 2017, 09:53 AM IST

‘ब्ल्यू व्हेल’ गेममुळे तरूणाची मुंबईत पहिली आत्महत्या

आणखी एक घातक व्हिडीओ गेम आला आहे, हा गेम तुमच्या मुलांच्या हातात पडू देऊ नका, किंवा हा गेम कसा जीवघेणा आहे, याविषयी जरूर सांगा, मोबाईल, व्हिडीओ गेम्सच्या आहारी जाऊन अनेक, शारीरिक मानसिक विकार जडतात. 

Jul 31, 2017, 02:18 PM IST

सिंधुदुर्गात दिसलेत तब्बल १०० वर्षांनंतर ब्ल्यू व्हेल

 महाराष्ट्च्या किनारा-यावर तब्बल १०० वर्षांनंतर ब्ल्यू व्हेल प्रजातीतील दोन व्हेल मासे युनडीपीच्या पथकला आढळून आलेत. गेले काही महीने सिंधुदुर्ग मधील मच्छिमारांना वारंवार दर्शन देणाऱ्या या व्हेल माशांविषयीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती युनडीपीच्या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.

May 22, 2015, 06:36 PM IST