मुंबई : झोपड्यांचं बायोमेट्रीक सर्वेक्षण होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 10:23 PM ISTआयुक्तांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:43 PM ISTकुर्लामधील सिटी किनारा हॉटेल मालकाला अटक, चार कर्मचारी निलंबित
कुर्ल्याच्या सिटी किनारा हॉटेलला ऑक्टोबरमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी हॉटेल मालक याला अटक करण्यात आली. तर पालिकेच्या चार कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Dec 2, 2015, 10:42 AM ISTमुंबई पालिकेने रद्दी उचलण्यासाठी मोजले 10 लाख
रद्दी विकल्यानंतर पैसे मिळाल्याचं आपण ऐकलं असेल पण रद्दी विकण्यासाठी पैसे मोजले असं तुम्ही कधी ऐकलं आहे का ? पण असं घडलंय.
Nov 28, 2015, 06:39 PM IST'व्हीआयपीं'साठी 'मलबार हिल'च्या हिरवळीवर कुऱ्हाड चालवणार?
मुंबईच्या मलबार हिलमधील एका प्रस्तावित रस्त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. या रस्त्यामुळं व्हीआयपी लोकांची सोय होणार असली तरी तिथल्या हिरव्यागर्द झाडीवर कु-हाड चालवली जाणाराय. शिवसेना या रस्त्याला विरोध करत असून भाजप रस्ता बनविण्यासाठी सर्व ताकद लावत आहे.
Nov 26, 2015, 09:14 AM ISTमहापालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडेंना पालिकेचा दणका
महापालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडेंना पालिकेचा दणका
Nov 20, 2015, 11:47 AM ISTझी २४ तास इम्पॅक्ट: बीएमसीचे ४० कोटी रुपये वाचले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 02:34 PM ISTमुंबई डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न चिघळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 11:08 AM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा चेंडू आता बीएमसीकडून राज्य सरकारच्या कोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 01:00 PM ISTमहापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर....
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर करण्यात आलीय.
Oct 23, 2015, 10:22 PM ISTआता, तुम्हाला रस्त्यावरचे पदार्थ खाता येणार नाहीत!
आता, तुम्हाला रस्त्यावरचे पदार्थ खाता येणार नाहीत!
Oct 23, 2015, 09:44 PM ISTकुर्ला हॉटेल स्फोटानंतर आली जाग, महापालिकेकडून तपासणी सुरू, ८ हॉटेल्स बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 10:25 PM ISTपालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
Oct 15, 2015, 06:31 PM ISTपालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात टेंडर फिक्सिंगसारखी धक्कादायक घटना समोर येतेय. पालिका शाळांमधील हाऊस किपिंग आणि सिक्युरिटीचं काम मर्जीतल्या दोन कंपन्यांना देण्यासाठी नियम अक्षरश: धाब्यावर टेंडर सेटींग केल्याचा आरोप होतोय. यासाठी इतर कंपन्या टेंडर प्रक्रियेत कशा अपात्र ठरतील, याचीही दक्षता घेतली गेलीय. यामुळं बीएमसीला किमान 40 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. परंतु हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टानं वर्क ऑर्डर देण्यावर स्थगिती आणलीय.
Oct 15, 2015, 01:39 PM ISTमुंबईत महापालिकेत कोणाला जास्त पगार... वाचा अजब प्रकार
मुंबई महापालिकेत सर्वाधिक पगार कुणाचा असा प्रश्न विचारल्यावर साहजिकच उत्तर असेल पालिकेचे आयुक्त अजोय मेहेता...पण जरा थांबा...हे उत्तर चुकींचं आहे.
Oct 14, 2015, 04:55 PM IST