bmc

मुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती

मुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती 

Jan 29, 2015, 09:07 PM IST

सेनेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारचा खो!

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं घेतलेल्या 'पे अँड पार्क'च्या प्रायोगिक प्रकल्पाला राज्य सरकारनं अंतरिम स्थगिती दिलीय. 

Jan 29, 2015, 08:08 PM IST

चाळी नव्हे या तर झोपडपट्ट्या, बिल्डर-अधिकाऱ्यांचं साटंलोटं

मुंबईतल्या वरळी भागातील जिजाजामाता नगर भागातील प्रकल्पग्रस्तांच्या चाळी पाडण्याचा घाट घालण्यात आलाय. यासाठी मनपा अधिकारी आणि बिल्डरांचं साटलोटं असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. 

Jan 28, 2015, 07:51 PM IST

वरळीतील प्रकल्पग्रस्तांच्या चाळीपाडण्याचा पालिकेचा घाट?

वरळीतील प्रकल्पग्रस्तांच्या चाळीपाडण्याचा पालिकेचा घाट? 

Jan 28, 2015, 07:46 PM IST

कबुतरांपासून सावधान! अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय.  अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.

Jan 26, 2015, 05:57 PM IST

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ

मुंबईकरांवर पुन्हा एकदा बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. बेस्टच्या भाड्यात २ रूपयांनी वाढ होणार असून, दोन टप्प्यांमध्ये ही बेस्टची भाडेवाढ लागू होणार आहे. 

Jan 13, 2015, 08:43 PM IST

रस्त्यावर थुंकाल तर सावधान!

मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.

Jan 11, 2015, 09:57 PM IST

मुंबईतील वाढीचा मालमत्ता कर प्रस्ताव मागे

मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी कडाडू विरोध केल्यानंतर शिवसेनेनं माघार घेतल्याचं दिसतंय.

Jan 7, 2015, 09:39 PM IST

मुंबईकरांनो, गाडी पार्किंगसाठी आता मोजा ज्यादा पैसे!

दुचाकी तसंच चार चाकी गाड्या आपल्या ताफ्यात असणाऱ्या मुंबईकरांना आता गाडी पार्किंगसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Jan 3, 2015, 09:33 PM IST

सारं काही 'सोन्याच्या कोंबडी'साठी?

सारं काही 'सोन्याच्या कोंबडी'साठी?

Dec 25, 2014, 09:52 PM IST