Darsha Amavasya Panchang : आज कार्तिक अमावस्येला चंद्राधि योग! पितृदोषासाठी करा 'हे' उपाय

1 December 2024 Panchang : डिसेंबरची पहिली तारीख रविवार आणि दर्श अमावस्येने सुरु झालाय. या अमावस्येला कार्तिक अमावस्या असंही म्हटलं जातं. हा दिवस पितृदोषासाठी अतिशय खास मानला जातो. 

नेहा चौधरी | Updated: Nov 30, 2024, 10:14 PM IST
Darsha Amavasya Panchang : आज कार्तिक अमावस्येला चंद्राधि योग! पितृदोषासाठी करा 'हे' उपाय
sunday panchang 1 december 2024 panchang in marathi Darsha Amavasya

Panchang 1 December 2024 in marathi : कार्तिक किंवा दर्श अमावस्या तिथी रविवारी 1 डिसेंबरला जुळून आला आहे. ही अमावस्या पितृदोष मुक्तीसाठी विशेष मानली जाते. या दिवशी तुम्ही ब्रह्म मुहूर्तापासून स्नान आणि दान करावे. याशिवाय अमावस्येच्या दिवशी सुकर्म योगात स्नान, दान आणि पूजा करणे देखील शुभ असणार आहे. (sunday Panchang )  

Add Zee News as a Preferred Source

चंद्राचे वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे. चंद्राधी योगाचा सुकर्म योग आणि अनुराधा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आलाय. तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (sunday panchang 1 december 2024 panchang in marathi Darsha Amavasya ) 

पंचांग खास मराठीत! (1 December 2024 panchang marathi)

वार - रविवार 
तिथी - अमावस्या - 11:52:58 पर्यंत
नक्षत्र - अनुराधा - 14:24:02 पर्यंत
करण - नागा - 11:52:58 पर्यंत, किन्स्तुघ्ना - 24:22:43 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - सुकर्मा - 16:32:14 पर्यंत

हेसुद्धा वाचा - Darsh Amavasya 2024 : कार्तिक किंवा दर्श अमावस्या करा पितृदोषासाठी उपाय

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:56:44
सूर्यास्त - 17:23:48
चंद्र रास - वृश्चिक
चंद्रोदय - 06:58:00
चंद्रास्त - 17:12:59
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:27:03
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 16:00:11 पासुन 16:41:59 पर्यंत
कुलिक – 16:00:11 पासुन 16:41:59 पर्यंत
कंटक – 10:25:45 पासुन 11:07:34 पर्यंत
राहु काळ – 16:05:25 पासुन 17:23:48 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:49:22 पासुन 12:31:10 पर्यंत
यमघण्ट – 13:12:58 पासुन 13:54:46 पर्यंत
यमगण्ड - 12:10:16 पासुन 13:28:39 पर्यंत
गुलिक काळ – 14:47:02 पासुन 16:05:25 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:49:22 पासुन 12:31:10 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More