boeing starliner

नव्या संकटाची चाहूल; Sunita Williams यांचा अवकाशातील मुक्काम आणखी लांबला, नेमकं कारण काय?

Sunita Williams मागील काही महिन्यांपासून अवकाशात अडकल्या असून, पृथ्वीच्या दिशेनं त्यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Dec 19, 2024, 12:23 PM IST

अंतराळात सुनिता विलियम्सना ऐकू येतायत गूढ भयावह आवाज

अवकाशातून नेमके कसले आवाज येतायत? सुनीता विलियम्स यांच्या यानाविषयीची खळबळजनक माहिती समोर 

 

Sep 2, 2024, 01:45 PM IST

Photos: कल्पना चावलाचं झालं तेच सुनिताचं होऊ नये म्हणून...; NASA ने अगदी स्पष्टच सांगितलं

Kalpana Chawla Sunita Williams Stuck In Space Connection: मागील अनेक दिवसांपासून सुनिता विल्यम्स तिच्या सहकाऱ्याबरोबर अंतराळात अडकून पडली आहे. आता सुनिताला परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रकरणामागील कल्पना चावला कनेक्शन समोर येत आहे. यासंदर्भात नासानेच स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात...

Aug 29, 2024, 01:20 PM IST

'ती तिथं...' सुनिता विलियम्स यांच्या अंतराळातील लांबलेल्या मुक्कामावर पती, आईनं सोडलं मौन

Sunita Williams' husband and mother on her extended stay in space : पहिल्यांदाच सुनिता विलियम्स यांच्या या अडचणीत सापडलेल्या मोहिमेविषयी कुटुंबानं दिली प्रतिक्रिया. त्यांचा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा.... 

Aug 29, 2024, 09:08 AM IST

...तर सुनिताची अंतराळातच वाफ होईल; मृत्यूचा उल्लेख करत NASA तज्ज्ञाचा इशारा

Astronaut Sunita Williams Return to Earth : बापरे.... अंतराळात अडकलेल्या सुनिता विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासात इतक्या अडचणी? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणाले... 

 

Aug 21, 2024, 08:17 AM IST

Live Video : अखेर महिन्याभरानंतर सुनीता विलियम्स जगासमोर; तिथं नेमकी काय अवस्था? स्वत:च पाहा...

NASA Sunita Williams Live Video : सुनीता विलियम्स अंतराळात असतानाच आलेलं वादळ, Live Video मुळं जागसमोर आली ही बाब आणि.... 

 

Jul 11, 2024, 10:16 AM IST

27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विलियम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर

NASA Shares a video : आव्हानं काही थांबण्याचं नाव घेईना. अंतराळातून सुनीता विलियम्स यांच्यापुढं उभ्या राहिलेलेल्या आणखी एका आव्हानाचा व्हिडीओ नासाकडून शेअर. 

 

Jun 25, 2024, 12:07 PM IST

सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतणे झाले अवघड,NASAही हतबल; अंतराळात 'ही' गोष्ट ठरतेय डोकेदुखी!

Sunita Williams:  अंतराळवीरांच्या पहिल्या गटाला घेऊन जाणाऱ्या स्टारलाइनरचे परतणे पुढे ढकलण्यात आले आहे. 

Jun 23, 2024, 04:15 PM IST