Same-Sex Marriage Bill Passed : तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ! 'या' देशात समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारं ऐतिहासिक विधेयक मंजूर
World News : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं...असं म्हणत आता या देशातही समलिंगी विवाहाला मंजुरी देण्यात आली आहे. जगात आतापर्यंत 29 देशांमध्ये समलिंगी विवाहाला परवानगी आहे. आता त्यातमध्ये अजून एका देशाची भर पडली आहे.
Nov 30, 2022, 12:02 PM IST
Pune Sextortion Case : ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक
Pune Sextortion Case : सध्या अशा प्रकरणांना आळा घालणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार (Shocking News) घडला आहे. ज्यामुळे सगळीकडेच भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nov 22, 2022, 01:24 PM ISTVideo : प्रियकरांचं Ex Girlfriend साठी हे गाणं तुम्ही नक्की ऐका
Viral Video : प्रेमात असलो की जग छोटं वाटतं. पण जेव्हा काही कारणामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये दुरावा येतो. तो क्षण आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण कठीण जातो. अशातच एका प्रियकराने प्रेयसीसाठी खास गाणं लिहिलं आहे. हे गाणं तुम्ही नक्की ऐका.
Nov 20, 2022, 03:39 PM ISTमहाराष्ट्राची हास्यजत्रामधील 'या' अभिनेत्रीचा 'तो' Video आला समोर... प्रेक्षक हैराण
शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील ‘काय उमगेना’ हे रोमॅंटिक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Nov 15, 2022, 09:35 PM ISTबॉयफ्रेंडविरुद्ध आधी FIR, आता हात पकडून म्हणते... राखीचं नेमकं चाललंय काय?
राखीने असं काहीसं केलं की तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nov 13, 2022, 11:11 PM IST'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे.
Nov 13, 2022, 06:20 PM ISTसनी लिओनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; हॉट ड्रेस घालून किचनमध्येच...
तिचे दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ समोर येत असतात जे चाहत्यांच्या आवडतात.
Nov 12, 2022, 08:13 PM ISTसपना चौधरीचा सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ, डान्सचा 'हा' Video झाला व्हायरल
सपनाने केलेला डान्स पाहून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. व्हिडिओच्या शेवटी सपनाने एक किसही दिली आहे. तुम्ही पण पहा व्हिडिओ.
Nov 11, 2022, 11:10 PM ISTSexual Health विषयी इंटरनेटवर विचारले जातात 'हे' प्रश्न!
शारीरिक संबंध आणि आरोग्य यांच्याविषयी लोकं इंटरनेटवर काय सर्च करतात.
Oct 28, 2022, 10:18 PM ISTदिवाळीनिमित्त पूजा सावंतचा 'या' अभिनेत्यासोबत अंगठी घालण्याचा व्हिडीओ आला समोर.. पाहा Video
ही मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे ओळखली जाते.
Oct 26, 2022, 11:46 PM ISTराधिका आपटेला चित्रपटातील 'हा' सीन पडला महागात... केला 'त्या' सीनचा खूलासा
राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते.
Oct 26, 2022, 10:09 PM ISTVideo : नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; पाहा व्हिडिओ
मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखलं जातं.
Oct 26, 2022, 05:48 PM ISTDisha Patani : पुन्हा एकदा डीप नेकमुळे दिशा आली चर्चेत... PHOTO VIRAL
दिशा पटानी ही तिच्या फिट, ऍथलेटिक आणि टोन्ड बॉडीसाठी ओळखली जाते.
Oct 25, 2022, 05:19 PM ISTMallika Sherawat Birthday: डीपनेक ड्रेसमध्ये Mallika दिसतेय खूपच बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
बॉलिवूडमध्ये सुपरबोल्ड अंदाजाने अभिनेत्री मल्लिका शेरावत ने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले.
Oct 24, 2022, 11:39 PM ISTउर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम
तुम्हाला सांगतो की उर्फी पुन्हा पारस कालनावतच्या प्रेमात पडली आहे.
Oct 13, 2022, 06:39 PM IST