bollywood director

बिकिनी घातलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत? 'गदर 2'च्या दिग्दर्शकांनी दिला होता रोल

Anil Sharma Naseeruddin Shah Bikini: चित्रपटातील भुमिकेसाठी अनेक प्रयोग करावे लागतात. असाच एक प्रयोग नसीरूद्दीन शहा यांनीही केला होता. याची आठवण सध्या अनील शर्मा यांनी सांगितली आहे. 

Sep 30, 2023, 09:14 PM IST

महाभारतावर चित्रपट बनवाल का? विवेक अग्निहोत्रींचे मोठे विधान, म्हणाले, 'धर्म विरूद्ध अधर्म...'

Vivek Agnihotri on Mahabharat: महाभारतावर चित्रपट करणार का असा प्रश्न विवेक अग्निहोत्री यांना विचारला होता त्यावर त्यांनी खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी दिलेले उत्तर हे सर्वत्र चर्चेत आहे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एका गाजलेल्या मुलाखतीची. 

Aug 17, 2023, 04:58 PM IST

बिष्णोई टोळीच्या हिट लिस्टवर बॉलिवूडच्या या दिग्गजाचे नाव, चौकशीत उघड

मुसावाला हत्या प्रकरणाचं कनेक्शन पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.

Jun 19, 2022, 04:06 PM IST

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचं होळीच्या दिवशी निधन, ५ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

 सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

Mar 19, 2022, 03:41 PM IST
Bollywood Director Nishikant Kamat Passes Away At 50 Of Multiple Organ Faliure PT5M35S

हैदराबाद | दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

Bollywood Director Nishikant Kamat Passes Away At 50 Of Multiple Organ Faliure

Aug 18, 2020, 12:30 AM IST

आपल्यापेक्षा २१ वर्ष छोट्या विद्यार्थीनीशी 'लिव्ह इन'मध्ये डायरेक्टर अनुराग कश्यप

 आपल्यापेक्षा अर्धा वयाच्या तरूणीसोबत अफेअर असल्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या बी टाऊनमध्ये असलेल्या चर्चेनुसार ४३ वर्षीय अनुराग हा २२ वर्षीय शुभ्रा शेट्टी हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. 

Dec 18, 2015, 07:51 PM IST

'जन्नत'चे दिग्दर्शक कुणाल देशमुख नेपाळमध्ये सुरक्षित

बॉलिवूडचे दिग्दर्शक कुणाल देशमुख काठमांडू विमानतळावर आहे. एका लग्नासाठी ते नेपाळमध्ये गेले होते. भूकंपानंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नव्हता. निर्माता महेश भट्ट यांनी त्यासंबंधी ट्विट केलं होतं. 

Apr 27, 2015, 03:37 PM IST