3

तुम्ही 'या' क्यूट मुलीला ओळखलं का? आज बनली आहे नॅशनल क्रश

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. 

अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी काढली गर्दुल्ल्यांची धिंड

मुंब्रा भागात अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. 

'मै हु डॉन म्हणत' लग्नात तलवार घेऊन नाचला, पोलिसांच्या भीतीने पळाला

तुम्हाला खूप हसायला येईल कारण, 'मै हूँ डॉन म्हणत' लग्नात मित्र तलावर घेऊन नाचले, मग पुढे जी काही वाट लागली

करिश्मा किंवा ऐश्वर्या नाहीतर अभिषेकसाठी ही अभिनेत्री होती Jaya Bachchan यांची पहिली पसंत

तुम्हाला हे माहित आहे का की, करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या आधी जया बच्चन यांना एका अभिनेत्रीला आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला होता.

दीपिकाला साऊथच्या या अभिनेत्यासोबत करायचंय काम, म्हणाली, 'त्याची पर्सनॅलिटी जबरदस्त आहे.'

दीपिका पदुकोन ही बॉलिवूडच्या सर्वात सशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. असं असलं तरी तिला या साऊथच्या या २ अभिनेत्यांसोबत आता काम करायची इच्छा आहे.

या शहराच्या गर्दीत संघर्ष करताना धडपड केली तेव्हा दिसला नवाझुद्दीनला स्वत:चा 'नवाब'

गर्दी'तून प्रेक्षकांना आपला 'दर्दी' करण्याची कहाणी

 

 

काय तर म्हणे फॅशन... एकसारखा ड्रेस खाली खेचणाऱ्या अनन्याचं नेमकं काय सुरु होतं?

अनेकांनीच तिची खिल्ली उडवलीये... 

लग्न होतंय की जिमनॅस्टिकची स्पर्धा? नवरीचा पराक्रम पाहून सगळेच बुचकळ्यात

तिचं असं काही रुप पाहायला मिळतं की कळतंच नाही, आपण आलोय कुठे. 

घटस्फोटाची पोस्ट डिलीट करणाऱ्या समंथाला मिळाली आणखी एक संधी, यशस्वी ठरणार?

एका आयटम साँगपुरताच झळकलेली समंथा भलताच भाव खाऊन गेली. 

 

शनी, बुध आणि सूर्य 4 राशींसाठी अति धोक्याचा 'त्रिग्रही योग'

मकर संक्रांतीला शनि, सूर्य आणि बुध एकत्र आल्यानं तयार झालाय 'त्रिग्रही योग', या 4 राशींसाठी धोक्याची घंटा, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?