bone cancer signs

हाडांमधून आवाज येणे, गाठ येणे ही असू शकतात कॅन्सरची लक्षणे, '4' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Simple Symptoms of Bone Cancer: हाडांचा कर्करोग ही जीवघेणी स्थिती असू शकते आणि त्यामुळे वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे. शरीरात दिसणारी अशी काही साधी लक्षणे देखील हाडांच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात.

Dec 11, 2023, 04:20 PM IST