box office collection

सिद्धार्थ आनंदचा फायटर 350 कोटींच्या जवळ

सिद्धार्थ आनंदच्या ब्लॉकबस्टर फायटरने आधीच 328 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हृतिक रोशन-दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट वीकेंडमध्ये 350 करोड चा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. एरियल ॲक्शन सीक्वेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या फायटरने केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच प्रभावी कामगिरी केली नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही विजय मिळवला आहे. 

Feb 11, 2024, 08:21 PM IST

Hanuman Day 9 : हा सिनेमा पाहिलात नसेल तर काय पाहिलं! बॉक्स ऑफिस कलेक्शन 100 कोटींच्या पुढे

हनुमान चित्रपटाच्या कमाईचा आकडा 100 कोटींच्या पुढे गेला आहे. हा चित्रपट पहिल्या आठवड्यात हा विक्रम पार करू शकला नसला तरी दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने हा आकडा पार केला आहे. गेले अनेक दिवस या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Jan 21, 2024, 07:13 AM IST

पुरुषी मानसिकतेचं प्रदर्शन म्हणून हिणवलं जात असतानाही 'अ‍ॅनिमल'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सोमवारची परीक्षा उत्तीर्ण करत 'जवान', 'पठाण' आणि 'गदर 2' चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

 

Dec 5, 2023, 11:46 AM IST

'आम्ही तारिख आधीच ठरवली आणि या श्रीदेवी प्रसन्न...', पुष्कर जोग निर्मात्यांवर का संतापला?

मराठी चित्रपटांची गाडी या वर्षभरात रुळावर येताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळलेला प्रेक्षकवर्ग मराठी सिनेमासृष्टीकडे पुन्हा वळताना दिसतोय.अर्थात यामागे कलाकारांची मेहनत, दिगदर्शकाची जमेची बाजू आणि निर्मात्यांची उत्तम साथ दिसून येते.

Nov 26, 2023, 06:09 PM IST

दोन दिवसातच 'झिम्मा 2'ने गाजवलं बॉक्स ऑफिस; कलेक्शनचा आकडा ऐकून बसेल धक्का

'झिम्मा'प्रमाणेच आता झिम्माचा पुढचा भाग सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. मराठी प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होताच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. 

Nov 26, 2023, 03:24 PM IST

एक कोटीच्या 'या' चित्रपटाने रीना रॉयला एका रात्रीत बनवलं स्टार, 11 अभिनेत्यांचं नशीब फळफळलं

सध्या बॉलिवूडचे एका पेक्षा एक सिनेमा प्रदर्शित होत आहेत.  अनेक सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत असं असलं तरी जुन्या सिनेमांची बातच काही और होती. ७०च्या दशकात असे अनेक सिनेमा होते जे हिट झाले मात्र एक सिनेमा असाही होता तर त्यात एक दोन नाही तर ११ कलाकार एकत्र होते. पण तुम्हाला माहितीये का? या लो बजेट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडले होते. आज आम्ही तुम्हाला या सिनेमाच्या यशाबद्दल सांगणार आहोत.

Nov 21, 2023, 04:45 PM IST

बोल्ड विषयावर आधारित Thank You For Coming ची कंगनाच्या चित्रपटांपेक्षाही वाईट अवस्था, कपूर्स झाले फेल?

Box Office: सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या गर्दीत चर्चा आहे ती म्हणजे Thank You For Coming या चित्रपटाची. या चित्रपटाचा गाजावाजा इतका झाला की काही विचारू नका. परंंतु 6 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटानं हवी तशी कमाई केलेली नाही. 

Oct 8, 2023, 01:51 PM IST

'जवान'ने बॉक्स ऑफिसवर पार केला 600 करोडचा आकडा पार; लवकरच येणार 'जवान2'

जवानच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकिटांवर बाय वन गेट वन ऑफरची घोषणा केली होती ज्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. जवानच्या यशामुळे दिग्दर्शक ऍटली खूप खूश असून सिक्वेलबाबत बरीच अटकळ बांधली जात आहे.

Oct 2, 2023, 08:28 PM IST

51 दिवसांनंतरही कमी झाली नाही ब्लॉकबस्टर 'गदर 2' ची क्रेझ; कलेक्शनचा आकडा पाहून बसेल धक्का

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' ने इतिहास रचला आहे. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने आपल्या प्रचंड कमाईने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

Oct 1, 2023, 04:31 PM IST

Fukrey 3 Box Office Collection Day 3: 'Fukrey 3' समोर जवान अपयशी, तिसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई

'फुकरे 3' ने जवानाला मागे सोडण्याचा प्लान आखला आहे. 'फुकरे 3' ने तीन दिवसात जवानपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.

Sep 30, 2023, 07:07 PM IST

Jawan Collection Day 1: SRK च्या 'जवान'ने पहिल्या दिवशी किती पैसा कमावला पाहिलं का? आकडे पाहून बसेल धक्का

Jawan Box Office Collection Day 1: शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी केली आहे.

Sep 8, 2023, 07:27 AM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

Gadar 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर Gadar 2 चा हातोडा; दोन दिवसात कमवले तब्बल 'इतके' कोटी!

Gadar 2 Box Office Collection Day 2: पहिल्या दिवशी दणक्यात सुरूवात केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी देखील गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गदर 2 सिनेमाने आत्तापर्यंत 83.18 कोटींचा गल्ला जमावला. 

Aug 13, 2023, 04:42 PM IST

रजनीची जादू कायम! 'जेलर'ने केला कमाईचा विक्रम; 3 दिवसांमध्ये कमवले 'इतके' कोटी

Jailor Box Office Collection: सध्या रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं जवळपास 50 कोटींचा गल्ला भरला आहे. त्यामुळे या चित्रपटाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 13, 2023, 04:00 PM IST

तरुणींना मोफत The Kerala Story चित्रपट दाखवला, सिनेमागृहातच त्यांच्याकडून घेतली शपथ

'द काश्मीर फाईल्स'नंतर 'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादात सापडला. या चित्रपटाची कथा केरळची आहे. मात्र, याचा वाद देशभरात झाला.  महाराष्ट्रातही 'द केरला स्टोरी'चा वाद झाला. आता मात्र, हिंदू संघटना वेगळ्या पद्धतीने यावर आपली भूमिका मांडत आहे. 

May 17, 2023, 04:52 PM IST