प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंगने पोलिसांना दिला जवाब
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी आली आणि त्या क्षणापासून तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या नावाची चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा तो फरार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला. मात्र राहुलने मुंबई पोलिसांकडे आपला जवाब नोंदवला असल्याची बातमी आता मिळत आहे.
Apr 2, 2016, 04:14 PM ISTपरफेक्ट पार्टनर निवडण्याआधी या ५ गोष्टी तपासून घ्या
तरुण-तरुणी अनेकदा एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहींचं नातं हे अनेक काळ टिकत नाही यासाठी कारणीभूत असतं ते समजूतपणा. नात्यात जर समजूतपणा नसेल तर तुमचं नातं टिकणं कठिन होऊन जातं.
Mar 7, 2016, 08:26 PM ISTतरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी वडिलांना पाठवले न्यूड फोटो
तरुणांमध्ये सध्या सेल्फी इतका लोकप्रियतेचा विषय बनला आहे की आजचे तरुण सेल्फीसाठी काहीही करायला तयार होतात. सेल्फी काढतांना अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Feb 20, 2016, 10:21 PM ISTया तारखेला मिळेल तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जोडीदार
तुम्हाला तुमचा जोडीदार कधी भेटणार जाणून घ्या.
Feb 20, 2016, 06:56 PM ISTशारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याने प्रेयसीचा केला खून
नागपूर : प्रेयसीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीये.
Feb 2, 2016, 10:54 AM IST३ अशा सिक्रेट गोष्टी ज्या गर्लफ्रेंडशी प्रायव्हेटमध्ये बोलतात बॉयफ्रेंड? पाहा व्हिडिओ
एक असा काळ होता की जेव्हा स्क्रीनवर दोन फूल एकत्र आले तर असे समजायचे की दोन प्रेमींचे मिलन झाले आहे.
Jan 25, 2016, 09:39 PM ISTव्हिडिओ : रणबीरच्या 'बाल्कनी किसिंग' फोटोवर कतरिनाची प्रतिक्रिया...
मुंबई : नुकताच लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'बाल्कनी किसिंग' फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबद्दलच एका कार्यक्रमात कतरिनाला काही पत्रकारांनी छेडलं... तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
Jan 6, 2016, 09:27 AM ISTपतीच्या खूनासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची घेतली पत्नीने मदत
Dec 4, 2015, 09:18 PM ISTफेसबूकवर प्रियकराने अपलोड केले प्रेयसीचे अश्लिल फोटो
उत्तर प्रदेशात एका प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याने नाराज झालेल्या प्रियकराने तिचे काही अश्लिल फोटो फेसबूकवर अपलोड केले. यामुळे वैतागलेल्या नवविवाहितेने गोळी झाडून आत्महत्या केली.
Aug 26, 2015, 06:12 PM ISTया सात पद्धतीनं कधीही ब्रेक अप करू नका!
प्रत्येक नात्यामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड यांचं नातं पण कसं वेगळं राहील. अनेकदा असं होतं की, हे नातं अनेकदा अशा वाईट वळणावर जातं की, त्यापासून वेगळं होणं चांगलं असं वाटू लागतं. मात्र वेगळं होतांना असं कधी होऊ नये की, पुन्हा समोरा-समोर आल्यावर आपल्याला एकमेकांची लाज वाटावी.
Jul 28, 2015, 06:48 PM ISTपाहा, बॉयफ्रेन्डवरून दोन मुलींमधील भांडण
मेरठ : हा व्हिडीओ दोन मुलींच्या भांडणाचा आहे.
Jul 25, 2015, 09:20 PM ISTप्रियकराला धडा शिकवला एका अनोख्या पद्धतीने
रागात व्यक्ती काय करू शकतो याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने फसवलं म्हणून प्रेयसीने त्याच्या अॅपल कंपनीच्या महागड्या वस्तू
Apr 24, 2015, 01:27 PM ISTसोनाक्षीने ट्विटरवर शेअर केला आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो
सोनाक्षी सिन्हाचे फॅन असलेल्यांसाठी एक बातमी आहे. सोनाक्षीचा बॉयफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच होती, मात्र तिच्या बॉयफ्रेंडचा शोध लागला आहे.
Apr 23, 2015, 06:52 PM ISTबालपणीच्या मित्रासोबत श्रेया विवाहबंधनात अडकली!
गायिका श्रेया घोषाल तिचा आपला लहानपणीचा मित्र शिलादित्यसोबत विवाहबंधनात अडकलीय. उल्लेखनीय म्हणजे, हा विवाहसोहळा अत्यंत गुप्त पद्धतीनं पार पाडण्यात आला.
Feb 6, 2015, 12:57 PM IST