boyfriend

बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी तिने चालत्या ट्रेनमधून घेतली उडी

प्रेमात पडल्यावर माणूस काय करेल काही सांगता येत नाही. चीनमधील अन्हुईमध्येही असंच काहीसं घडलं.

Jul 3, 2016, 10:43 AM IST

तिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं

44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.

Jun 20, 2016, 06:21 PM IST

लग्नास नकार दिल्याने महिलेने बॉयफ्रेंडवर फेकले अॅसिड

पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक महिलेने तिच्या बॉयफ्रेंडवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्याने या महिलेने हे कृत्य केलेय.

Jun 17, 2016, 01:11 PM IST

...म्हणून आई-वडिलांनीच 'ती'ला सात वर्ष घरात कोंडून ठेवलं!

मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध होते म्हणून... एका मुलीला वयाच्या २५ वर्षापासून तब्बल सात वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आलं... आणि हे कृत्य करणारे इतर कुणीही नाही तर तिचे आई-वडीलच होते. 

Jun 14, 2016, 01:19 PM IST

बॉडीबिल्डर बॉयफ्रेंड सोबत 'हेल्थ बेनिफिट'साठी प्रत्येक दोन तासाने...

अटलांटामध्ये एका महिलेने सार्वजनिकबाबत एक गोष्ट जाहीर केलेय. त्यामुळे सोशल मीडियावर खूप नाराजी व्यक्त व्यक्त होत असून तशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Jun 9, 2016, 09:29 PM IST

बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने

बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने

May 26, 2016, 08:33 PM IST

बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने

एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले. 

May 26, 2016, 05:42 PM IST

लग्न लागल्यानंतर संगमनेरमधल्या 'आर्ची-परश्या'नं ठोकली धूम

आई-वडिलांचा विरोध असल्यानं 'सैराट' सिनेमातील हिरो - हिरोईन पळून जाताना तुम्ही पाहिले असतीलच... असेच आर्ची आणि परश्या (बदललेले नाव) संगमनेरमध्येही पाहायला मिळाले.  

May 20, 2016, 03:38 PM IST

'बालिकावधू'ची बॉयफ्रेन्डसोबत कान्सला हजेरी

बालिकावधू या कार्यक्रमातून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री अविका गौर सध्या तिचा बॉयफ्रेंड मनीष रायसिंघानी याच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झालीय. 

May 20, 2016, 02:27 PM IST

'तो' सेल्फी तिनं बॉयफ्रेंडऐवजी वडिलांना पाठवला

व्हॉट्स ऍपवर भलत्याच माणसाला मेसेज किंवा फोटो पाठवण्याची चूक अनेकांनी केली असेल. 

May 9, 2016, 07:48 PM IST

प्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या

प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही वर्धा येथे घडली आहे. प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आई-वडीलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. 

Apr 19, 2016, 05:48 PM IST

धक्कादायक! तरुणीला घरी बोलावून बॉयफ्रेंडला सांगितलं बलात्कार करायला

अमेरिकेच्या ओहायोमध्ये एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला एका दुसऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितलं

Apr 18, 2016, 11:54 AM IST

प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने दिली आत्महत्येची धमकी

टीव्ही अॅक्ट्रेस प्रत्यूषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर संशयात आलेला तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याची प्रकृती बिघडल्याची त्याने तक्रार केली आहे. त्यामुळे ३ एप्रिल रोजी त्याला मुंबईच्या श्री साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Apr 17, 2016, 03:44 PM IST

अनैतिक संबंधातून आई आणि पुरुषाची हत्या

जोनपूरमधील चन्दवकमध्ये एका मुलाने त्याच्याच आईची हत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घङल्याचं समोर येतंय. 

Apr 3, 2016, 11:44 PM IST