Shah Rukh Khan पाठोपाठ 'ही' अभिनेत्री पोहचली उमराहला, अभिनेत्रीचे Photo Viral
shah rukh khan नंतर आता 21 वर्षीय Jannat Zubair ने केला उमराह, भावासोबत अभिनेत्रीचे Photo viral
Dec 24, 2022, 04:28 PM IST
Samantha Ruth Prabhu पेक्षा तिच्या बिकीनीच्या किंमतीची जास्त चर्चा; चाहते म्हणाले ऐवढ्या पैशात....
Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिनं हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीमध्ये (South Indian Actress Bikini Look) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त आहे त्यासाठी ती परदेशातही (Samantha Ruth Prabhu illness) आपल्या उपचारांसाठी गेली आहे.
Dec 23, 2022, 05:42 PM ISTUrfi Javed : उर्फी दुबईत गेली अन् फसली, दुबई पोलीसांनी घेतलं ताब्यात
Urfi Javed चा बाजार उठला, उर्फी जावेदच्या अडचणी वाढल्या...
Dec 22, 2022, 04:12 PM IST
नक्की काय झाकायचा प्रयत्न करतेय ही? अभिनेत्रीचा Bold Dress पाहून चाहत्यांचे उडाले होश!
एली अवराम (Elli Avrram trolled) ही अशीच एक अभिनेत्री आहे जिनं बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आजकाल सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा असते. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त तिची चर्चा होत राहते.
Dec 21, 2022, 08:06 PM IST'फुकटमध्ये मला युज केलं आणि...', Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा
Manasi Naik नं पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराचा रडतानाचा व्हिडीओ पाहून ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 21, 2022, 05:41 PM ISTदीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?
अभिनेत्री Dipika च्या चाहत्यांसाठी Good News! हे लोकप्रिय जोडपं लवकरच होणार आई-वडील
Dec 21, 2022, 05:11 PM ISTलग्नाच्या एक वर्षानंतर रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर 'महादेव' फेम Mohit Raina चं मोठं वक्तव्य
अभिनेता Mohit Raina हा गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकला होता. तर लग्नाच्या वर्षभरात त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Dec 21, 2022, 12:45 PM ISTआलिया गेली Messi ची मॅच पहायला... बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!!
Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत.
Dec 20, 2022, 07:29 PM ISTFIFA World Cup मध्ये मान मिळाल्यानंतर आता Deepika Padukone वर नवीन जबाबदारी
Deepika Padukone जगातील सर्वात मोठ्या अमेरिकन कपंनीची झाली Brand Ambassador
Dec 20, 2022, 12:26 PM IST'मी हिंदू असतो तर माझं नाव...', Shah Rukh Khan चा व्हिडीओ तुफान व्हायरल
पठाण (Pathaan) सिनेमातीलील बेशरम रंग (Beshram rang) या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे परिस्थिती वादग्रस्त असताना, अभिनेता शाहरुख खान एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत...
Dec 20, 2022, 11:24 AM IST
'लोकांकडे अन्न नाही, पण कपड्यांवर वाद मात्र...', Deepika Padokone च्या बिकिनीवर ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रतिक्रिया
अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बिकिनी वादावर अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक (Ratna Pathak) यांनी बिकीनी वादात उडी घेतली आहे.
Dec 20, 2022, 09:05 AM IST
Bollywood Gossips : बॉलिवूडच्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर Karisma Kapoor झाली होती फिदा, पण...
Dev Anand यांच्यावर प्रेम करणं पडलं महागात, शेवटी 'ही' अभिनेत्री राहिली अविवाहीत...
या अभिनेत्रीचे Dev Anand वर इतके प्रेम होते की आयुष्यभर राहिल्यात अविवाहित, कोण आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री?
Katrina Kaif ला तिचं खरं नाव बदलण्याची का आली वेळ ? काय आहे 'या' मागे Logic
Katrina Kaif ने नाव बदलून बॉलिवूडमध्ये घेतली एन्ट्री, काय होतं त्यामागचं कारण
Dec 19, 2022, 10:38 AM IST
घरभाडं द्यायला गेले आणि नगरसेवकानं मला... तेजस्विनी पंडितचा खळबळजनक खुलासा
Tejasswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनय कौशल्यानं आणि सुंदर अदाकारीनं मराठीच काय जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकून आहे. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर पण अक्टिव असते.
Dec 18, 2022, 05:53 PM IST