Shocking! बिर्यानीमध्ये कुत्र्याचं मांस, पाहून अभिनेत्री भूक- तहान विसरली
Shocking! फास्ट फूडमध्ये कुत्रे आणि मांजरांच्या मांसाचा वापर होतो. किंबहुना काही वर्षांपूर्वी पोलिसांनी कारवाई करत असं मांस विकणाऱ्या विक्रेत्यांना ताब्यातही घेतलं होतं. सर्वत्र या घटनांनी खळबळ
Jan 11, 2023, 09:50 AM ISTOscars 2023 : शाहरुख सांगतोय ऑस्कर पुरस्कारावर हक्क; कोणत्या चित्रपटासाठी? पाहा
Oscars 2023 : भारतीय चित्रपटांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार अतिशय खास असणार आहे. त्यातच किंग खानचं नावही आता पुढे आलं आहे. आता त्याला नेमका कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळतोय, असाच प्रश्न चाहते विचारत आहेत.
Jan 11, 2023, 09:03 AM IST
Television Actress Dipika Kakar Controversies : घटस्फोट, इस्लामचा स्वीकार..; दिपिकाचं नेमकं काय सुरुये?
Entertainment News : दिपिकाच्या वाट्याला लोकप्रियता तर आली. पण, भूतकाळानं मात्र अभिनेत्रीची पाठ सोडलेली नाही. दुसरं लग्न करतेवेळी तिनं पहिल्या पतीला बॉयफ्रेंडवरील प्रेमापोटी सोडलं अशाची चर्चांना वाव मिळाला..
Jan 7, 2023, 09:59 AM ISTBusiness Woman : साधीसुधी महिला नाही, 'ही' आहे बॉलिवूडची लेडी अंबानी; पाहा फोटो
Business Woman : एक महिला म्हणून ती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसते. इतकंच नव्हे तर, पतीच्या बरोबरीनं व्यवसायातही हातभार लावते.
Jan 4, 2023, 02:51 PM ISTSatish Shah : लंडनमध्ये वर्णभेदाचा सामना केल्यानंतर सतीश शाह यांचं 'गोऱ्या साहेबांना' चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाले...
Satish Shah on Racist Comment : वर्णभेदाचा सामना करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्यावर परदेशात ओढावला अनपेक्षित प्रसंग. त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये?
Jan 4, 2023, 12:01 PM ISTPhotos Viral : बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतेय लोकप्रिय अभिनेत्याची लेक
गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार किड्सची एंट्री झाली आहे. यामध्ये बोनी कपूर यांच्या लेकीपासून संजय कपूर, चंकी पांडे इतकंच काय तर किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याच्या लेकिचंही नाव आघाडीवर आहे. पण, सुहाना, खुशी, अनन्या यांना शह देत आता एका नावानं चांगलीच सरशी घेतली आहे. तुमच्या लक्षात आलंय का?
Jan 4, 2023, 11:08 AM IST'लग्न एकाशी आणि रोमान्स दुसऱ्याशी...', विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्समुळे Devoleena Bhattacharjee ट्रोल
Devoleena Bhattacharjee चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्स केल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
Jan 4, 2023, 10:36 AM ISTअनर्थ! एक चित्रपट पाहून प्रेमी युगुलांनी संपवलं आयुष्य; त्यात असं होतं तरी काय?
Entertainment News : काही कलाकृती इतक्या खास असतात, की त्या पाहताना समोरची व्यक्ती त्यामध्ये भान हरपून जाते. कलाकृतीचाच विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो. किंबहुना त्या व्यक्तींच्या निर्णयांवरही या कलाकृतींचा प्रभाव दिसून येतो
Dec 30, 2022, 12:35 PM ISTChhavi Mittal : ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी चे व्रण दाखवत 'ह्या' अभिनेत्रीनं Flaunt केला व्हाईट बिकीनी लूक! चाहत्यांकडून कौतुकचा वर्षाव
Chaavi Mittal Beach Photo with surgery Scar: बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन सेलिब्रेटी सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात आणि आपले वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटोज ते इन्टाग्रामवर (Instagram) शेअर करत असतात.
Dec 29, 2022, 01:58 PM ISTShahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क
Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 04:45 PM IST'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
Dec 26, 2022, 06:33 PM ISTTunisha Sharma मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; शीझान पाठोपाठ आणखी एक सहकलाकार अडचणीत
'अली बाबा दास्तान-ए-कबुल' या मालिकेतील तुनिषा शर्माच्या सहकलाकारांना बोलावून पोलीस त्यांचे जवाब नोदंवत आहेत.
Dec 25, 2022, 05:40 PM IST
Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलत का?
आजच्या दिवसाचे निमित्त साधून बॉलिवूडने गोड बातमी शेअर केली आहे.
Dec 25, 2022, 02:27 PM ISTTunisha Sharma च्या मृत्यूचा Post-mortem अहवाल आला तरी कोणाचे घेतले जात आहे नाव?
Tunisha Sharma ची हत्या की आत्महत्या? कोण आहे शीझान मोहम्मद खान, याचा या प्रकरणाशी काय संबंध?
Dec 25, 2022, 01:26 PM ISTGuatami Patil : गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर झळकणार, चित्रपटाचे नाव आले समोर
खुप झाली लावणी...आता चित्रपटात झळकणार, Guatami Patil च्या चित्रपटाची एकच चर्चा
Dec 24, 2022, 05:33 PM IST