breast cancer

चॅरीटीसाठी रग्बी टीमच्या महिला खेळाडू न्यूड होऊन फोटोशूट

 लीव्हरपूल युनिवर्सिटीच्या रग्बी टीमच्या महिला खेळाडूंनी ब्रेस्ट कँन्सरच्या चॅरटीसाठी पैसा गोळा करण्यासाठी एक अनोखा प्रकार केला आहे. टीमच्या खेळाडूंनी पैसा जमा करण्यासाठी एक कॅलेंडर तयार केले आहे त्यात त्या विना कपड्याच्या दिसल्या आहेत. 

Nov 20, 2015, 07:04 PM IST

फिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा

जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला. 

Oct 19, 2015, 06:09 PM IST

पुरुषांना तोंडाचा तर महिलांना स्तन-गर्भाशय कॅन्सरचा सर्वाधिक धोका

देशात पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे तर महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याचे धोका अधिक आहे, असं नुकतंच एका संशोधनातून समोर आलंय. 

Jul 31, 2015, 11:32 AM IST

या तरूणीला सांगायचंय तरी काय?

भर रस्त्यात असा गाऊन ओपन करून या तरूणीला लोकांना सांगायचंय तरी काय, ही तरूणी दिल्ली शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी फिरतेय. समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा धक्का बसतोय. 

Oct 28, 2014, 11:55 AM IST

कंबरेचा घेर वाढतो सावधान! स्तन कॅन्सर होऊ शकतो...

 नुकत्याच झालेल्या सर्वेच्या माध्यमातून एक धक्कादायक गोष्टसमोर आली आहे. 20 वर्षाच्या महिलांपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत महिलांची वाढती कंबर ही स्तन कॅन्सरचे लक्षणे दिसून आले आहे. या सर्वेचा अभ्यास सखोल केल्यानंतर असे दिसून येते. की, ‘शरीरातील कोणत्याही अवयवांमध्ये चरबी मेदयुक्त जमा (एडिपोज टिश्यू ) कंबरच्या जवळपास मेटाबॉलिकली जास्त सक्रिय होते’. असे ब्रिटेनच्या यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील भारतीय वंशाचं संशोधक उषा मेनन यांनी सांगितले.

Sep 28, 2014, 07:53 PM IST

वयस्कर महिलांना स्तन कँसरचा धोका अधिक...

स्तन कँसर रुग्णांमध्ये प्रत्येक तीन जणांमध्ये एका ७० पेक्षा जास्त वयाच्या महिलेचा समावेश असतो, असं नुकतंच आढळून आलंय.

Feb 5, 2014, 08:05 AM IST

स्तनपान केल्याने कॅन्सरचा धोका कमी

सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत स्तनपान करणाऱ्या महिलांना स्तन कॅन्सरचा धोका कमी होता, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ज्या माता सिगारेट ओढत असतील त्यांच्याबाबत ही बाब लागू होत नाही.

Aug 21, 2013, 03:32 PM IST

पुरुषांमध्येही वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये वाढत असल्याचं एका सर्व्हेक्षणात दिसून आलंय. टेक्सास विद्यापीठातील एम. डी. अँडरसन कॅन्सर सेंटरनं हा सर्व्हे केला. अडीच हजारांहून अधिक केसेस त्यासाठी तपासण्यात आल्या.

Aug 11, 2013, 03:51 PM IST

कॅन्सर टाळण्यासाठी स्तनांवर शस्त्रक्रिया, अॅन्जेलिनाचं धाडसी पाऊल

अँजेलिना जोली या हॉलिवूडच्या प्रसिद्ध नायिकेनं जगभरातल्या स्त्रियांसमोर एक आदर्श घालून दिलाय. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका आहे, हे लक्षात आल्यानंतर तिनं आपले दोन्ही स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकलेत.

May 15, 2013, 01:29 PM IST

रात्रपाळी करणाऱ्या स्त्रियांना ब्रेस्ट कँसरचा धोका अधिक

रात्रपाळी करणाऱ्या महिलांमध्ये दिवसभर काम करणाऱ्या महिलांपेक्षा ब्रेस्ट कँसरचा धोका अधिक असतो. एका संशोधनातून ही गोष्ट प्रकाशात आली. फ्रांसमधील इंसर्म युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांच्या एका ग्रुपने या गोष्टीवर संशोधन केलं.

Jun 21, 2012, 07:11 PM IST

मासे आणि बदाम, देती कँसरपासून आराम

मासे तसंच बदाम खाल्यास कँसर धोका कमी होतो, असा नवा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. कारण, या खाद्यपदार्थांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असतं. कँसर पहिल्या पातळीवर असेल, तर हे अ‍ॅसिड कँसर रोखून धरतं.

Apr 16, 2012, 08:09 AM IST

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्तनाचा कॅन्सर

गर्भ निरोधक गोळ्या सेवन केल्या तर स्तनाचा तसेच गर्भाचा कॅन्सर होऊ शकतो. ही शक्यता एका अभ्यासातून पुढे आली आहे. इंजेक्सजनच्यामाध्यातून औषधात घेतल्याने स्तनाचा कॅन्सर १.७ टक्के तर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे १.४ टक्के धोका असतो.

Mar 14, 2012, 10:36 AM IST

स्तनांच्या कँसरला जबाबदार 'लाईफस्टाईल'

मुंबई, बंगळुरू, दिल्लीसारख्या मेट्रोपॉलिटन शहरांमधल्या महिलांमध्ये स्तन कँसरच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 1982 पासून ते 2005 पर्यंत स्तन कँसरग्रस्त महिलांमध्ये जवळपास दुपप्ट वाढ झाली आहे.

Jan 7, 2012, 01:33 PM IST