breckup

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिताचा म्हणून झाला ब्रेकअप

२०१६ या वर्षात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. मलाइका-अरबाज, फरहान-अधुना हे अनेक वर्ष लग्नाच्या बंधनात राहिल्यानंतर ही ते वेगळे झाले. कॅटरिना-रणबीर कपूर यांच्यात देखील ब्रेकअपची बातमी समोर आली होती. पण यामध्ये आणखी एक जोडीचं नाव पुढे आलं ते म्हणजे पवित्रा रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मानव आणि अर्चना म्हणजेच सुशांतसिंग राजपूत आणि अर्चना यांचं.

May 5, 2016, 08:38 AM IST

विराट आणि अनुष्काचं ४० कोटींमुळे ब्रेकअप

विराट आणि अनुष्का यांच्या ब्रेकअपच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. ब्रेकअप का झाला याचे तर्क-वितर्क लावले जातायंत. 

Mar 12, 2016, 01:45 PM IST

कॅटरिनासोबत ब्रेकअपनंतर 'ती' आली रणबीरच्या जीवनात

रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ यांचं ब्रेकअप झाल्यानंतर एकटा पडलेला रणबीर कपूर आता पुन्हा एकीच्या प्रेमात पडलाय. कॅटरिना कॅफ आणि रणबीर हे दोघेही यावर  बोलणं टाळताय आणि एकमेकांच्या समोर येणं ही. 

Feb 15, 2016, 12:35 PM IST

कॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला

रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. पण याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा अजून करण्यात आलेला नाही. पण दोघेही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करत असतात.

Feb 6, 2016, 01:52 PM IST

ब्रेकअपनंतर कॅटरिनाची रणबीर कपूरवर अप्रत्यक्ष टीका

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर दोघेही सतत चर्चेत आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप का झाला हा तर गॉसिपींगचा विषय बनला आहे. पण कॅटरिनाने स्वता:च मागचं सत्य उघड केलं आहे.

Feb 1, 2016, 08:22 PM IST

रणबीर-कॅटरिनाचा 21 कोटींचा ब्रेकअप

एखाद्या ब्रेकअपची किंमत ही २१ कोटी असू शकते.

Jan 27, 2016, 05:27 PM IST

रणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपमागे हे आहे खरं कारण

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कॅटरीना कॅफ यांच्यात आता कोणतंही रिलेशन राहिलेलं नाही. दोघांमध्येही ब्रेकअप झालं आहे. रणबीरने त्याचा कार्टर रोड येथील फ्लॅट देखील सोडला आहे. जेथे तो कॅटरीनासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. रणबीर आता त्याच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.

Jan 18, 2016, 04:24 PM IST

ब्रेकअपनंतर कॅटरिना सलमानच्या भेटीला

बॉलीवूडचे सुपरस्टार कॅटरीना-रणबीर दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण गेल्या आता त्यांच्य़ात कोणतंच नातं नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.

Jan 17, 2016, 08:13 PM IST

सलमानमुळे कॅटरिना आणि रणबीरमध्ये झालं ब्रेकअप ?

कॅटरिना कैफ आणि रनबीर कपूर यांच्यामधलं रिलेशनशिप आता संपुष्टात आलं आहे. हे दोघेही आता कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. पण दोघांमधील रिलेशनशिप संपुष्टात येण्यामागे सलमान खान असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

Jan 16, 2016, 06:41 PM IST