bribery case

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...

Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.

 

May 12, 2024, 12:33 PM IST

एका लग्नाची अनोखी गोष्ट, आरोपी महिलेने न्यायाधीशासोबत बांधली लग्नाची बेडी

राजस्थानात सध्या चर्चा आहे ती एका अनोख्या लग्नाची...

Feb 17, 2021, 08:24 PM IST

लाचखोरी प्रकरणात भाजपच्या जनार्दन रेड्डींना अटक

रेड्डी हे भाजप सरकारच्या काळात मंत्री होते.

Nov 11, 2018, 04:53 PM IST

आयपीएस अधिकाऱ्यावर लाच प्रकरणी कारवाई

लाच मागितल्या प्रकरणी एसीबीनं एका आयपीएस अधिका-याविरोधात कारवाई केल्याने एकच खळबळ उडालीये. नांदेडचे सहाय्यक पोलीस अधिक्षक विजय कृष्ण यादव यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

Jan 31, 2018, 07:29 PM IST

लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची सुटका

40 कोटी रुपयांच्या खाण लाचखोरी प्रकरणात अडकलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. 

Oct 26, 2016, 01:15 PM IST

एकनाथ खडसेंना लाचखोरीप्रकरणी देण्यात आलाय क्लीन चीट

गजानन पाटील लाचखोरीप्रकरणी एसीबीकडून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट देण्यात आलाय. विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात खडसेंच्या नावाचा उल्लेखच नाही.

Jul 16, 2016, 04:28 PM IST

ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदाराच्या घरात घबाड!

ठाणे पोलिसातील एक हवालदार कोट्यधीश असल्याचं समोर आलंय. प्रेमसिंग राजपूत असं नाव असलेल्या या हवालदाराचा पगार दरमहा वीस हजार रुपये इतका आहे.

Feb 1, 2015, 09:32 AM IST

एसपी शिवदीप लांडेंनी लाचखोर पोलिसाला रंगेहाथ पकडलं

खरोखरच्या सिंघमनं एका लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पडकलं ते ही दबंग स्टाइलनं... पाटण्याचे एसपी शिवदीप लांडे यांनी वेष बदलून क्राइम ब्रँचच्या एका पोलीस अधिकाऱ्याला अटक केली.

Jan 4, 2015, 06:39 PM IST

रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक

सीबीआयने रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. रेल्वेलाचप्रकरणी आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे.

May 5, 2013, 09:06 AM IST