bride calls off wedding and her reason is just bizarre

नवरदेवाला वरातीत नाचताना पाहिलं अन् तिला भलताच संशय आला; खात्री पटताच नवरीने लग्नच मोडलं

Trending News: नवऱ्याला लग्नात नाचताना पाहिलं अन् नवरीच्या मनात एक वेगळाच संशय निर्माण झाला. संशय खरा ठरताच तिने थेट लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. 

Dec 12, 2023, 12:46 PM IST