britain

ब्रिटनच्या मंत्रिमंडळात तीन भारतीय वंशाच्या खासदारांचा समावेश

पाकिस्तानी वंशाचे साजीद जावीद यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची धुरा

Jul 25, 2019, 10:53 PM IST

ब्रिटनमधल्या श्रीमंतांच्या यादीत अव्वल क्रमांकावर 'हिंदूजा बंधू'

ब्रिटनमधल्या श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय असलेल्या हिंदूजा बंधूंचा पहिला क्रमांक लागलाय.

May 13, 2019, 10:27 PM IST

प्रत्यर्पणास मंजुरी असूनही मल्ल्याची न्यायालयात धाव

पाहा तो नेमकं काय म्हणालाय 

Feb 5, 2019, 08:23 AM IST

मालकिणीच्या आवाजात पोपटानं ऑर्डर केलं आइस्क्रीम, सुका मेवा आणि...

पोपटानं मालकिणीच्या आवाजात चक्क ऑनलाईन ऑर्डर देऊन टाकली... 

Dec 19, 2018, 04:25 PM IST

भारतीय अब्जाधीशाचा मुलीसाठी महाल, नियुक्त केले १२ नोकर

मुलीच्या शिक्षणासाठी एका भारतीय अरबपती बापानं ब्रिटनमध्ये महाल आणि १२ नोकरांची व्यवस्था केली आहे.

Sep 10, 2018, 04:54 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याकडून एसबीआयची वसुली

भारतातल्या बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय माल्ल्याला ब्रिटनमधल्या न्यायालयानं जोरदार झटका दिला. 

Jul 7, 2018, 10:44 PM IST

ब्रिटनमध्ये शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी

ब्रिटनमध्ये सध्या शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि मेगन मार्केल यांचा शाही विवाह सोहळा होत आहे.

May 11, 2018, 02:45 PM IST

लंडन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असे झाले स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 18, 2018, 11:40 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 16, 2018, 09:53 AM IST

ब्रिटन-रशिया पुन्हा आमनेसामने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 11:03 AM IST

ब्रेक्झिटनंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा बदलणार रंग !

बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे

Dec 22, 2017, 08:55 PM IST

अरे बापरे! आता कॉफीपासून चालणार लंडनच्या बस

प्रदुषण रोखण्यासाठी जगभरात नवनवे प्रयोग सुरू असतात. लंडनमध्येही असेच प्रयोग सुरू असून, इथे तर आता कॉफीपासून निघणाऱ्या कचऱ्यापासून निर्माण झालेल्या उर्जेवर बस चालणार आहे.

Dec 12, 2017, 04:09 PM IST

'हा' मुलगा आहे गणिताचा प्राध्यापक !

शालेय जीवनात अनेक विद्यार्थ्यांचा गणित हा नावडता विषय असतो.

Oct 7, 2017, 11:15 PM IST

ब्रिटनच्या संसदभवनावरील बिग बेन घड्याळाचे टोले ४ वर्षांसाठी बंद

ब्रिटनच्या संसदभवनावर असलेल्या टॉवर क्लॉकमधलं बिग बेन या जगप्रसिद्ध घड्याळाचे टोले पुढली चार वर्षं पडणार नाहीत. टॉवरच्या दुरुस्तीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून घड्याळ बंद कऱण्यात आलंय. 

Aug 21, 2017, 10:32 PM IST