ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट, डेव्हिड कॅमरून सोडणार पद
चाळीस वर्षांच्या संसारानंतर ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट झालाय. ब्रिटीश जनतेच्या निर्णयानं जगभरातल्या बाजारात भूकंप पाहायला मिळालेय. तर सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला आहे.
Jun 24, 2016, 02:53 PM ISTब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम शेअर बाजारावर, रुपया घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2016, 02:30 PM ISTविजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती होणार जप्त, ईडीने उचललीत पावले
नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून देशबाहेर निसटलेल्ल्या विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती जप्त करण्यसंदर्भात आता ईडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.
May 12, 2016, 11:04 PM ISTमाल्ल्यांच्या प्रत्यार्पण विनंतीचा विचार करणार !
माल्ल्यांच्या प्रत्यार्पण विनंतीचा विचार करणार !
May 11, 2016, 12:39 PM ISTब्रिटनचे युवराज काझीरंगाच्या सफारीवर
ब्रिटनचे युवराज काझीरंगाच्या सफारीवर
Apr 13, 2016, 09:39 PM IST'33 लाखांहून कमी पगार असेल तर देशाबाहेर निघा...'
ब्रिटिश सरकारच्या नव्या व्हिजा नीतीमुळे हजारो भारतीयांना समस्येला तोंड द्यायला लागू शकतं. यामुळेच, ब्रिटनमध्ये स्थायिक भारतीयांनी या नव्या नीतीवर पुन्हा एकदा सरकारनं विचार करावा, अशी मागणी केलीय.
Apr 5, 2016, 10:14 PM IST८४व्या वर्षी हे मीडिया सम्राट चौथ्यांदा अडकले लग्नाच्या बेडीत
लंडन : जागतिक माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांनी लंडन येथे एका औपचारिक सोहळ्यात मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या जेरी हॉल हिच्याशी विवाह केला आहे.
Mar 5, 2016, 11:48 AM ISTब्रिटनमधील 'ओल्ड वॉर ऑफिस'चा ताबा हिंदुजा समुहाकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 03:49 PM ISTमौल्यवान 'कोहिनूर'वर भारताचा नाही तर पाकचा हक्क?
पाकिस्तानच्या लाहोरच्या एका न्यायालयानं कोहिनूर हिऱ्याला ब्रिटनहून पाकिस्तानला आणण्याची विनंती करणारी एक याचिका ग्राह्य धरलीय.
Feb 9, 2016, 04:46 PM ISTधक्कादायक ! तरूणाने ४०० मुलींसोबत ठेवले शरीरसंबंध
बेनी जेम्स सध्या खूपच चर्चा आहे.
Feb 7, 2016, 12:39 PM ISTदाऊदच्या पाकिस्तानातल्या चार पत्त्यांची इंग्लंडकडून पोलखोल!
इंग्लंडनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांची आणि समूहांची एक नवी यादी जाहीर केलीय. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचंही नाव आहे. या सूचीत दाऊदच्या चार पत्त्यांचाही उल्लेख आहे. हे चारही पत्ते पाकिस्तानातले आहेत.
Feb 2, 2016, 10:48 PM IST... म्हणून होणार अरबाझ-मलाईका विभक्त?
नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.
Jan 30, 2016, 09:18 AM ISTअवघ्या २०० रुपयांमुळे या जोडप्याने गमावले ३४४ कोटी रुपये
जर तुम्हाला तब्बल ३४४ कोटी रुपयांची लॉटरी लागलीये मात्र ही रक्कम तुम्हाला मिळू शकत नाही. तर तुम्हाला कसे वाटेल. असंच काहीसं डेविड आणि एडविना नायलन या जोडप्यांसोबत झालंय.
Jan 4, 2016, 09:05 AM ISTमोदी भेटले इंग्लडच्या राणीला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी इंग्लडची राणी एलिझाबेथची भेट घेतली.. पंतप्रधानांसाठी राणी एलिझाबेथनं बंकीगहॅम पॅलेसमध्ये मेजवानीचं आयोजन केल होतं. यावेळी मोदी यांनी राणीला १९६१ ला त्या भारत भेटीवर आल्या होत्या त्यावेळचे फोटो भेट दिले. तसेच त्यांना एक बनारसी शालही भेट दिली.
Nov 13, 2015, 10:40 PM ISTमोदी यांचे ब्रिटन पार्लमेंटमधील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2015, 09:09 AM IST