दहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी; ब्रिटनच्या संसदेत मोदी
ब्रिटनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ब्रिटिश पंतप्रधान डेविड कॅमरून यांच्यासोबत १० डाऊनिंग स्ट्रीटमध्ये द्विपक्षीय चर्चा केली
Nov 12, 2015, 09:43 PM ISTकुमार संगकारा ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत
इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा केलेल्या कुमार संगकारासमोर श्रीलंका सरकारनं ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांने हा प्रस्ताव स्वीकारला तर त्याची दुसरी इनिंग सुरु होईल.
Aug 26, 2015, 12:56 PM ISTव्हिडिओ: इंग्लंडमध्ये हायवेवर मिलिट्रीचं विमान क्रॅश, ७ जणांचा मृत्यू
दक्षिण-पूर्व इंग्लंडच्या ससेक्समध्ये शनिवारी एका एअर शो दरम्यान स्टंट दाखवणारं एक विंटेज प्लेन हायवेवर क्रॅश झालं. अपघातात हायवेवरील काही कार सापडली. यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर १४ जणं जखमी झालेत. घटनेच्यावेळी शेकडो प्रेक्षक तिथं उपस्थित होते.
Aug 23, 2015, 09:30 PM ISTकोहिनूर मिळणार का भारताला परत?
ब्रिटिश भारतीय खासदार किथ वाज यांनी जगप्रसिद्ध 'कोहिनूर हिरा' भारताला परत करण्याचे आवाहन मंगळवारी केले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड युनियनमध्ये केलेल्या भाषणावर केलेली हि प्रतिक्रिया आहे.
Jul 29, 2015, 12:32 PM ISTचक्क ९९ वर्षाच्या महिलेला ठरवले गरोदर
ब्रिटनच्या वेस्ट सस्सेक्स शहरात एका हॉस्पिटलने चक्क ९९ वर्षाच्या महिलेला गरोदर ठरवलं, आणि तिला डिलिवरीसाठी तारीखही देण्यात आली आहे.
Jul 22, 2015, 01:22 PM ISTब्रिटनमध्ये कँसर रूग्णाचं हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न, 3 दिवसानंतर मृत्यू
बर्मिंघमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये सोळा वर्षांच्या ओमार अल शेखला डॉक्टरांनी मार्चमध्ये अचानक सांगितलं की त्याच्याकडे आयुष्यातील शेवटचे काही क्षण उरलेत. त्याला कँसरचे निदान झाले होते आणि तोही एवढा वाढला होता की डॉक्टरांनाही काही शक्य नव्हते. यावेळी ओमारने मृत्यूपूर्वी त्याच्या शाळेपासूनची मैत्रीण एमीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली.
Jun 28, 2015, 12:02 PM ISTब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचीच सत्ता
ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३२९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणाऱ्या लेबर पार्टीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले.
May 8, 2015, 03:06 PM ISTब्रिटनमध्ये मतमोजणीला सुरुवात, लेबर पार्टीची मुसंडी
जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या युनायटेड किंगडममध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता मतमोजणी सुरु आहे. ६५० पैकी २०० जागांचे निकाल लागलेत. त्यात विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला धक्का बसलाय. मिलिबँड यांची लेबर पार्टी आघाडीवर आहे.
May 8, 2015, 09:12 AM ISTब्रिटनमध्ये आज मतदान, निवडणुकीकडे लक्ष
जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होतेय.. 30 मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका होतायत.
May 7, 2015, 10:28 AM ISTआता, अपत्य प्राप्तीनंतर पित्यालाही २५ आठवड्यांची सुट्टी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:41 AM ISTआता, अपत्य प्राप्तीनंतर पित्यालाही २५ आठवड्यांची सुट्टी!
आता, ब्रिटनमध्ये पिता बनल्यानंतर सुट्टी मिळणार आहे. गेल्या रविवारी लागू झालेल्या एका कायद्यानुसार आता अपत्याच्या माता आणि पित्याला मिळून ५० आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे.
Apr 7, 2015, 10:16 AM ISTस्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेची माफी
खातेदारांना कर चोरी करण्यास मदत केल्याने एचएसबीसीने माफी मागितली आहे. ही माफी स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेने माफी मागितली आहे.
Feb 16, 2015, 12:07 AM IST'इसिस'चं ट्विटर हॅन्डल करतोय एक 'भारतीय'!
दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय. यामुळे, नक्कीच भारतीयांना धक्का बसलाय.
Dec 12, 2014, 01:41 PM ISTलंडनच्या महाराणीचीही स्वच्छता मोहीम, च्युईंगम काढण्यासाठी देणार १६ हजार पाऊंड
ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांना एका सफाई कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे... या कर्मचाऱ्याची केवळ एकच जबाबदारी असेल... आणि ती म्हणजे एलिजाबेथबाईंच्या महालात इकडे-तिकडे पसरलेले, थुंकलेले च्युईंगम काढण्याची...
Oct 2, 2014, 11:46 AM IST