Budget 2019: अमित शहांकडून अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक
या अर्थसंकल्पामुळे देशातील शेतकरी, कामगार, मजूर, नोकरदार, लहान उद्योजक, व्यावसायिक या सर्वांचे भले होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Feb 1, 2019, 03:03 PM ISTBudget 2019 : इन्कम टॅक्स रिफंड २४ तासांत बॅंक खात्यात
प्राप्तिकरदात्याने रिफंड मागितला असेल, तर तो सुद्धा पुढील २४ तासांत त्याच्या बॅंक खात्यात जमा होईल.
Feb 1, 2019, 02:18 PM ISTBudget 2019: …आणि संसदेमध्येच‘मोदी.. मोदी’चा जयघोष!
हा आवाज इतका टिपेला पोहोचला की अर्थमंत्री पीयूष गोयल यांना काहीवेळासाठी आपले भाषण थांबवावे लागले.
Feb 1, 2019, 02:17 PM ISTनवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया New Delhi Raju Shetty On Budget 2019 Piyush Goyal Woos Middle Class,Farmers
Feb 1, 2019, 02:10 PM ISTBudget 2019: मोदी सरकारचा अर्थसंकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता
मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच विरोधकांच्या भात्यातील प्रमुख अस्त्रे काढून घेतली आहेत.
Feb 1, 2019, 01:43 PM ISTBudget 2019 : महिन्याला ५०० रुपयांत शेतकऱ्यांना सन्मान कसा मिळेल, विरोधकांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने चालू कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर केला.
Feb 1, 2019, 01:40 PM ISTBudget 2019: मोदी सरकारच्या 5 मोठ्या घोषणा
यंदाच्या बजेटमध्ये मोदी सरकारने सगळ्याच वर्गासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Feb 1, 2019, 01:32 PM ISTBudget 2019 : प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दुप्पट
मध्यमवर्गीय प्राप्तिकरदात्यांना केंद्र सरकारने शुक्रवारी मोठा दिलासा दिला.
Feb 1, 2019, 12:42 PM ISTरेल्वे बजेट 2019 : रेल्वेसाठी 64 हजार 587 कोटींची तरतूद
रेल्वेवर एक लाख कोटींपेक्षा अधिक खर्च करण्याची घोषणा
Feb 1, 2019, 12:34 PM ISTपीएम श्रमयोगी मेगा पेंशन योजनेची घोषणा, दरमहिन्याला मिळणार 3 हजार रुपये
अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा
Feb 1, 2019, 12:05 PM ISTBudget 2019 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!, ६००० रुपयांचे थेट उत्पन्न
अपेक्षेप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Feb 1, 2019, 11:42 AM ISTसरकारमधील काही जणांनी अर्थसंकल्पातील गुप्त माहिती बाहेर फोडली; काँग्रेसचा आरोप
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल हे अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Feb 1, 2019, 11:18 AM IST'राष्ट्रपतीजी बजेट सादर करण्याची परवानगी द्या, अहो आधी ज्यूस घ्या...'
जेव्हा अर्थमंत्री राष्ट्रपतींकडे परवानगी मागण्यासाठी गेले...
Feb 1, 2019, 11:08 AM ISTBudget 2019: पाहा कोणी-कोणी तयार केला संपूर्ण बजेट
पाहा कसा तयार केला जातो बजेट
Feb 1, 2019, 10:46 AM ISTनवी दिल्ली | एका सरकारला कार्यकाळात पाचच अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार
नवी दिल्ली | एका सरकारला कार्यकाळात पाचच अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार
Feb 1, 2019, 10:45 AM IST