budget expectation

Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...

Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत. 

Feb 1, 2023, 09:12 AM IST

Tulsi Upay: तुमचे आर्थिक संकट तुळशीच्या 'या' उपायाने दूर होईल, व्हाल मालामाल

Vastu Tips: 'तुळशी'ला हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ आणि धार्मिक मानले जाते. यासोबतच तुळशीचे असे अनेक उपाय आहेत जे आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतात.  त्यामुळे तुम्ही ते करु शकता.

Feb 1, 2023, 08:54 AM IST

Budget Expectations 2023 : अर्थमंत्र्यांकडून सर्वसामान्यांच्या 10 मोठ्या अपेक्षा, आपल्या कामाची कोणती आहे?

Union Budget 2023 : कोरोनाच्या संकटावर मात करुन सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पाकडून (Budget 2023) सर्वसामान्यांपासून अनेकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी आयकर करात सूट मिळेल अशी नोकदार वर्गाला आशा आहे.

Feb 1, 2023, 08:08 AM IST

Budget 2023 : बजेटच्या एक दिवस आधी मोठा खुलासा, यावेळी घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी

Budget 2023 Expectation : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून सादर होणार्‍या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सीतारामन यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.

Jan 31, 2023, 12:15 PM IST

Budget 2023: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार? मोदी सरकार करणार 40 हजार कोटींचा निधीची तरतूद

Budget 2023 Expectations: पंतप्रधान आवास योजना ही 2015 पासून सुरु असून या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये घरं बांधून दिली जातात किंवा सरकारकडून सबसिडी दिली जाते.

Jan 28, 2023, 02:31 PM IST

बजेट 2018: सोनं खरेदी करताय तर थांबा !

सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं अर्थसंकल्पानंतर स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Jan 31, 2018, 05:32 PM IST

बजेटमधून सर्वसामान्यांचं आरोग्य सुधारणार, काय आहे अपेक्षा?

यंदाचं आर्थिक बजेट आरोग्य क्षेत्रासाठी खास असणार आहे. एक्सपर्टचं म्हणनं आहे की, आरोग्य क्षेत्राचं बजेट वाढवणे गरजेचे आहे. पण त्याहून अधिक गरजेचं आहे ते कसे खर्च करावे.

Jan 31, 2018, 01:26 PM IST

बजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल

अर्थमंत्री 2018-19 चं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी सरकार हे बजेट सादर करणार आहे. यामुळे सरकार लोकांना काही चांगल्या बातम्या देऊ शकते. 

Jan 31, 2018, 09:42 AM IST