budget session

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

आजपासून भाजप शिवसेना सरकारच्या तिस-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 

Mar 6, 2017, 08:18 AM IST

मुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी

उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे

Mar 5, 2017, 05:18 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठक, शिवसेनेचा बहिष्कार

बजेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Jan 30, 2017, 10:35 PM IST

दोन टप्प्यात होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. हे बजेट सत्र १६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. महत्त्वाचं म्हणजे संसदेचं हे अर्थसंकल्प अधिवेशन दोन भागात होणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 3, 2017, 12:20 PM IST

अर्थसंकल्प अधिवेशन कामकाज विरोधक सुरळीत चालू देतील : नरेंद्र मोदी

अर्थसंकल्पीय अधिवेशऩाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक कामकाज सुरळीत चालू देतील, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. तसं आश्वसनचं विरोधकांनी दिल्याचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाआधी पंतप्रधानांनी म्हटलं.

Feb 23, 2016, 05:59 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारची विरोधक करणार कोंडी

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ तारखेपासून सुरू होतंय. दरम्यान, रोहित वेमालूची आत्महत्या, असहिष्णुतेबाबत चर्चा या पार्श्वभूमीवर सरकारला विरोधाचा सामना या अधिवेशनात करावा लागणार आहे.

Feb 4, 2016, 02:05 PM IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता आहे. २० मार्चला संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा समाप्त होतोय. मात्र अनेक महत्त्वाची विधेयकं पारित करून घेण्यासाठी दोन दिवसांनी अधिवेशन लांबवण्याची शक्यता आहे. 

Mar 19, 2015, 10:22 AM IST

मुस्लिम आरक्षण रद्द : विरोधक आक्रमक, अधिवेशनात जाब विचारणार!

राज्य सरकारने मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर आता विरोधक आक्रमक झालेत. सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा विषय लावून धरू, सरकारला फेरविचार करण्यास भाग पाडू, अशी घोषणा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय. 

Mar 5, 2015, 05:46 PM IST