October 2024 : ऑक्टोबरमध्ये सूर्य-बुधासह 4 मोठ्या ग्रहांचं गोचर; 'या' लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना
Grah Gochar October 2024: बघता बघता 2024 मधील 10 महिन्याला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक सणवार असणार आहेत. पण त्यासोबत 2 ऑक्टोबर या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण आहे. त्यासोबत महिन्याभरात अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांची ही स्थिती काही राशीच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कोणाच्या आयुष्यात भूकंप येणार आहे, जाणून घ्या.
Kendra Tirkon Rajyog: बुध ग्रहाने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या दारी येणार सुख
Kendra Tirkon Rajyog: बुध मेष राशीत असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या भावात म्हणजेच केंद्रस्थानी भ्रमण करत आहे.
March Grah Gochar: मार्च महिन्यात 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींना मिळू शकते लाभाची संधी
Planet Prediction March 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, मंगळ राशी बदलत आहेत. बुध आणि शनिचीही वाढ होताना दिसतेय. मार्च महिन्यात होणारे राशिचक्र बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव टाकणार आहे.
Budh Uday: 15 दिवसांनी होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींवर होऊ शकतो सुखवर्षाव
Budh Uday 2024: 15 मार्च रोजी मीन राशीमध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे.बुध 7 मार्च रोजी सकाळी 9.21 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत बुधाचा उदय अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो.
79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग, 5 योगामुळे 'या' राशींना महालाभ
Mauni Amavasya 2024 Auspecious Yoga: या वर्षाची मौनी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा 79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना महालाभ होणार आहे.
Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध - शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती
Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्र यांचं संयोग होणार आहे. बुध आणि शुक्र यांच्यामुळे मकर राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा लाभ काही राशींना होणार आहे.
Navpancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध व गुरुमुळे नवपंचम राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह लाभच लाभ
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषानुसार गुरु आणि बुध यांच्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार असून करिअरमध्ये प्रगती होणार आहे.
Shani-Budh Yuti: 30 वर्षांनी शनी-बुधाची होणार युती; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Conjunction Of Shani And Budh: बुध ग्रहाच्या गोचरमुळे 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग निर्माण होणार आहे. या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.
Budh Uday: 6 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता
Budh Uday In Dhanu: बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. येत्या 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे.
Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी 'जडत्व योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसान
Jadatva Yog : ग्रह मंडलाची ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी राहू या ग्रहांचं नवीन वर्षात 2024 मध्ये धोकादायक योग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणार आहे.
Budh Uday: नव्या वर्षात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींच्या आयुष्यात सुख-शांती येण्याची शक्यता
Budh Uday: 2024 च्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. मीन राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणर आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल.
डिसेंबरमध्ये 5 ग्रह करणार गोचर; ग्रहांच्या स्थितीने 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
December Grah Gochar 2023 : डिसेंबरमध्ये बदलणाऱ्या ग्रहांच्या या हालचालीचा 2024 मध्ये सर्व राशींवर परिणाम होईल. 2024 मध्ये 4 राशींसाठी या ग्रहांची स्थिती थोडी त्रासदायक असेल. जाणून घेऊया डिसेंबरच्या ग्रह गोचरमुळे कोणच्या राशींच्या व्यक्तींना विपरीत परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.
Mahadhan Rajyog : बुध गोचरमुळे महाधन योगामुळे 'या' राशींना अपेक्षित फळासह श्रीमंत होण्याची संधी, तुमची रास यात आहे का?
Mahadhan Rajyog : ज्ञान, सौभाग्य, बुद्धिमत्ता आणि व्यापार इत्यादींचा कारक बुधदेव धनु राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाधन योगाची निमिर्ती झाली आहे.
Rajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी
Rajyoga : कर्माचा दाता शनिदेव, ग्रहांचा राजकुमार आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यामुळे दुर्मिळ असेल तीन राजयोग निर्माण झाले आहेत. काही राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे.
Budh Uday 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला श्रीमंत! कार्तिक पौर्णिमा ठरणार 'या' राशींसाठी शुभ
Budh Uday 2023 : येणारी कार्तिक पौर्णिमा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध उदय तुम्हाला श्रीमंत करणार आहे.
Budh Uday: दिवाळीनंतर व्यापार दाता बुधाचा होणार उदय; 'या' राशींचं नशीब उजळेल, व्यवसायात होईल प्रगती
Budh Uday In Scorpio: ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत उदय होणार आहे. 13 नोव्हेंबरला रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. अशा स्थितीत बुधाचा उदय सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होणार आहे.
Chaturgrahi Yog 2023 : बुध गोचरमुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींच्या तिजोरी सोन्या - चांदीने भरणार
Chaturgrahi Yog In Tula : नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या चतुर्ग्रही योगामुळे काही राशींची दिवाळी धनवान होणार आहे.
Budh Uday : नोव्हेंबर महिन्यात होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळू शकते अपार धन श्रीमंती
Budh Uday In Scorpio: नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा पूर्ण प्रभाव सर्व राशींवर पडतो. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना या काळात भरपूर लाभ मिळू शकणार आहेत.
Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश
Budh Gochar In November 2023 : नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यात ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे.
Budh Uday : बुध ग्रहाचा होणार उदय; ग्रहांचा राजकुमार 'या' राशींना करणार गडगंज श्रीमंत
Budh Uday In Scorpio: नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे.