Video | तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये खतरनाक व्हायरस? पाहा स्पेशल रिपोर्ट
Dangerous virus in your WhatsApp? See Special Report
Oct 2, 2022, 05:55 PM ISTVideo | व्हॉट्सअॅप युझर्स सावधान! तुमचा डेटा लीक होऊ शकतो
Attention WhatsApp users! Your data may be leaked
Sep 29, 2022, 09:05 PM ISTiphone मध्ये iOS अपडेट करण्यापूर्वी सावधान! तुमच्यासोबत ही घडू शकतो असा प्रकार
लक्षात घ्या की फक्त iPhone 8 सीरीज आणि त्यावरील आणि iPhone 13 पर्यंत iPhone डिव्हाइसेसना हे अपडेट मिळेल.
Jun 14, 2022, 09:43 PM ISTगूगलची चूक काढली आणि त्या बदल्यात या मुलाला ही ऑफर मिळाली...पाहा
कोणीही परिपूर्ण नसतच, प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव असतेच मग तो गूगल (Google) का असेना.
Feb 2, 2022, 03:13 PM IST
Zomatoकडून लखपती होण्याची संधी... फक्त अॅप, वेबसाइटमध्ये ही गोष्ट शोधावी लागेल
तुम्हाला फक्त झोमॅटो या ऑनलाईन फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्मला एक छोटीशी मदत करावी लागेल.
Jul 9, 2021, 05:14 PM ISTप्रिया प्रकाशच्या नावाने व्हायरस, स्मार्टफोनला धोका
देश आणि विदेशातीलही अनेकांच्या हृदयावर राज करणाऱ्या या मुलीचे तुम्हीही फॅन झाला असाल तर सावधान..! या मुलीच्या नावे किंवा फोटो लाऊून तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक मेसज ओपन करण्यापूर्वी तो तपासून पहा...
Feb 17, 2018, 11:04 AM IST१०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण
हा २० रूपयांचा स्प्रे वर्षातून एकदा केला, तर कधीच ढेकूण होत नाहीत, पण नीट लक्षपूर्वक वाचा आणि हा स्वस्त उपाय करा.
Dec 8, 2017, 03:55 PM IST...तर गूगल देणार तुम्हाला २ लाख रुपये
जूडी नावाच्या मालवेयरमुळे 3.65 कोटी अँड्राईड फोन प्रभावित झाले आहेत. दो दिवसात गूगलने अँड्रायड ओएसमध्ये बग शोधणाऱ्यास २ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सायबर संरक्षण फर्म चेक पॉइंटनुसार, प्ले स्टोरमधून अनेक मालवेयर अॅप डाऊनलोड केले गेले आहेत.
Jun 4, 2017, 11:07 AM ISTइन्स्टाग्रामकडून 10 वर्षांच्या चिमुरड्याला 6.65 लाखांचं बक्षीस
वयाच्या दहाव्या वर्षी एक चिमुरडा जवळपास साडे सहा लाखांचा मालक बनलाय... इन्स्टाग्रामनं या चिमुरड्याला बक्षीस म्हणून ही रक्कम दिलीय.
May 4, 2016, 03:59 PM IST१४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो!
कोलकातामध्ये मेंदूचे तंतू खाऊन टाकणारा एक बॅक्टेरिया फैलावत असल्याचं समोर आलंय.
Jan 30, 2016, 12:07 PM ISTतुमचं व्हॉटस्अप प्रोफाईल सुरक्षित नाही
तुमच्या मोबाईलमध्ये सध्या कार्यरत असलेलं व्हॉटस् अप तुम्ही सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरही सुरक्षित नाही, हे तुम्हाला समजलं तर... होय, हे खरं आहे.
Feb 4, 2015, 03:58 PM ISTतुमच्या फोनमध्ये `हार्टब्लीड` असेल तर सावधान...
`हार्टब्लीड` हे गुगलचं बग तुम्हीही तुमच्या अँन्ड्रॉईड फोनमध्ये इन्स्टॉल केलं असेल तर सावधान... कारण, खुद्द गुगलनंच या बगमुळे तुमच्या अँन्डॉईड फोनला सर्वाधिक धोका असल्याचं जाहीर केलंय.
Apr 15, 2014, 03:30 PM IST