'मी आज खेळत असतो तर बुमराहला...'; पॉन्टिंगचं म्हणणं ऐकलं का? हा आत्मविश्वास की Overconfidence?
Ricky Ponting On Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सध्या क्रिकेट विश्वात चांगलीच हवा आहे. मात्र सध्या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने त्याच्याबद्दल एक विधान केलं आहे.
Dec 7, 2024, 08:41 AM ISTसूर्या, बुमराह नव्हे तर 'या' खेळाडूच्या 'त्या' कृतीने T20 वर्ल्डकप Final जिंकलो; रोहितने सांगितलं सत्य
India T20 World Cup Win Unknown Story By Rohit Sharma: विराट कोहलीने केलेलं अर्धशतक, बुमराहची भन्नाट गोलंदाजी, हार्दिक पंड्याने टाकलेली अप्रतिम ओव्हर किंवा सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ घेतलेल्या अप्रतिम कॅच यापैकी एकाही गोष्टीला रोहितने विजयाचं श्रेय न देता कोणत्या प्रसंगाबद्दल भाष्य केलं आहे जाणून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल. विशेष म्हणजे सदर घटना विजयाला कारणीभूत कशी ठरली हे सुद्धा रोहितने सांगितलंय. तो नक्की काय म्हणालाय पाहूयात...
Oct 6, 2024, 09:40 AM IST'बुमराह माझ्याकडून शिकला, रोहितला माझ्यासमोर चाचपडतो'; 'पाकिस्तानी' क्रिकेटरचा दावा
Pakistan Born Pacer Claims About Rohit Sharma Bumrah: रोहित शर्मा हा फलंदाजीमध्ये तर जसप्रीत बुमराह हा गोलंदाजीमध्ये जगातील अव्वल खेळाडू असतानाच आता हा दावा एका पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या खेळाडू केला आहे.
Sep 18, 2024, 12:13 PM ISTT20 World Cup: 'मी बुमराहबद्दल फारसं...', पाकिस्तानला हरवल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माचं सूचक विधान
T20 World Cup 2024 Rohit Sharma After Beating Pakistan: भारतीय संघाने केवळ 119 धावा केलेल्या सामन्यामध्येही अगदी रोमहर्षक पद्धतीने 6 धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर रोहित शर्माने फलंदाजांबरोबरच गोलंदाजासंदर्भातही भाष्य केलं आहे.
Jun 10, 2024, 07:02 AM ISTसरफराज, जुरेलला सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये स्थान नाही, काय आहे नियम?
BCCI Centreal Contract Rules: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नव्या वर्षाची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. या यादीत 30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून सहा दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्या आला आहे. तर काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Feb 28, 2024, 09:26 PM ISTWTC पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर, न्यूझीलंडच्या विजयाने भारताची वाट बिकट
ICC World Test Championship WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. या विजयामुळे भारतीय संघांचं टेन्शन वाढलं आहे. भारताला आता जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत.
Feb 16, 2024, 06:58 PM ISTजसप्रीत बुमराहचा 'गेम' होणार, एका आठवड्यातच 'नंबर वन'चा ताज जाणार
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह क्रिकेट इतिहासातला एकमेव गोलंदाज आहे ज्याने क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये नंबर वनचं स्थान पटकावलं आहे. वन डे आणि टी20 क्रिकेटमध्ये बुमराह एक नंबरवर होता. आता बुमराह टेस्ट क्रिकेटमध्येही अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पण एका आठवड्यातच हे स्थान जाण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2024, 08:15 PM ISTदुसरी टेस्ट जिंकली, पण तिसऱ्याचं काय? टीम इंडियामध्ये अजूनही जाणवतायत 'या' कमतरता
India vs England Test Series: टीम इंडियाने ( Team India ) दुसरा सामना जिंकला असला तरी अजूनही काही गोष्टी अशा आहेत ज्यांना सुधारणं आवश्यक आहे.
Feb 7, 2024, 04:01 PM ISTयशस्वी जायस्वालची डबल सेंच्युरी, पण 'प्लेअर ऑफ द मॅच' जसप्रीत बुमराह का?
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली. भारताच्या या विजयाचे हिरो ठरले ते डबल सेंच्युरी करणार यशस्वी जयस्वाल आणि 9 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह
Feb 5, 2024, 09:28 PM ISTधोनी की विराट! मुंबईची साथ सोडल्यास जसप्रीत बुमराहची कोणत्या संघात एन्ट्री?
IPL 2024 : आयपीएल रिटेंन्शन लीस्टनंतर वातावरण तापलं आहे. अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठी घडामोडमध्ये हार्दिक पांड्याची मुंबई इंडिटन्समध्ये एन्ट्री. पण यामुळे नाराजीनाट्य रंगल्याचं पाहिला मिळतंय.
Nov 28, 2023, 06:06 PM IST'आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला...'; 302 धावांनी मॅच जिंकल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया
World Cup 2023 Shreyas Iyer After IND vs SL Match: श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 56 बॉलमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.
Nov 3, 2023, 04:49 PM ISTवर्ल्ड कपमध्ये शमी-सिराजला दिलेल्या चेंडूची चौकशी करण्यात यावी? 'या' दिग्गज खेळाडूच्या आरोपाने खळबळ
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. स्पर्धेतल्या 33 व्या सामन्यात टीमइंडियाने श्रीलंकेचा पराभव करत टॉप फोरमध्ये आपली जागा पक्की केली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे.
Nov 3, 2023, 02:24 PM ISTज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?
Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी...
Sep 13, 2023, 09:58 AM IST
सॉफ्टवेअर इंजिनिअर होती बुमराहची पत्नी, संजनाबद्दल जाणून घ्या
बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या दाम्पत्याने आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशिया कप सोडून जसप्रीत बुमराह का माघारी गेला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. तर जाणुन घ्या संजना गणेशन नक्की कोण आहे.
Sep 4, 2023, 04:38 PM ISTIND vs AUS: अखेर Suryakumar yadav चं स्वप्न पूर्ण; टेस्ट टीममध्ये एन्ट्री झालीच!
9 फेब्रुवारी रोजी पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येणार असून यासाठीच्या पहिल्या 2 टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे टीम इंडियाचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar yadav) आनंदाची बातमी आहे.
Jan 13, 2023, 11:06 PM IST