ज्याला घर दिले त्यानेच संपूर्ण कुटुंबाला संपवले; नेहरोलीतील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले

Wada Crime News: वाडा तालुक्यातील नेहरोली येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे.

 

गुप्तांगाचा फोटो पाठवत चाहता अभिनेत्रीला म्हणाला, 'मी त्याच्यापेक्षा..'; अभिनेत्याने चाहत्याला संपवलं

Renukaswamy Murder Case: कन्नड अभिनेता आणि अभिनेत्री मुख्य आरोपी असलेल्या चाहत्याच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी धक्कदायक खुलासा केला आहे. पोलिसांनी कोर्टामध्ये दाखल केलेल्या चार्ज शीटमध्ये हा दावा केला आहे.

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघार

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे. 

'आधीच ठरलेलं...', जयदीप आपटेला अटक होताच वकिलांचा मोठा गौप्यस्फोट

Sculptor Jaydeep Apte Arrested: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. ट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. 

Horoscope : मेष, मिथुन, तूळ राशींच्या लोकांना होणारा डबल लाभ, जाणून घ्या ग्रह काय सांगतात?

Horoscope Today 5 September 2024 : आज, गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी हस्त नक्षत्रातून उत्तरा फाल्गुनी नंतर चंद्र कन्या राशीत दिवसरात्र भ्रमण करत आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे कन्या राशीमध्ये त्रिग्रह योग तयार होतो कारण चंद्रासोबतच शुक्र आणि केतू देखील कन्या राशीत असतात.

Mumbai goa highway traffic : चाकरमानी निघाले गावाला; मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या 6-7 किमी रांगा

Mumbai goa highway traffic : गणेशोत्सवाला काही तास उरलेले असतानाच आता गावाकडे, त्यातूनही कोकणाकडे जाणाऱ्यांनी गावाची वाट धरली आहे. 

 

'पवारांनी मुश्रीफांवर अल्पसंख्यांक म्हणून केलेला अन्याय बघा'; आव्हाडांनी शेअर केली 'ती' यादी

Jitendra Awhad Shared List: कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या समरजीत घाटगेंमध्ये थेट लढत होणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच यापूर्वीच अल्पसंख्यांक असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Thursday Panchang : भाद्रपद महिन्यातील द्वितीया तिथीसह वेशी योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

05 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

किंग कोबरा निघाला 'छुपा रुस्तम', लोकांचा जीव टांगणीला; काळजाचा ठोका चुकण्याच्या आत बघून घ्या Video

King Cobra Video : अगुंबे येथील वन्यजीव अधिकाऱ्यांनी एका 12 फूट लांब किंग कोब्राची सुटका केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

गणपती बाप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय... मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई :  'गणपतीला गावी जायचं' या एका ओढीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट पाहत राहतो. गणेशत्सोवात चाकरमान्यांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात. या काळात मिळेल त्या वाहनाने चाकरमनी कोकणात जात असतो.