रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...

Crime News: महिलेचा छळ केल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या पतीसह गाडीतून बाहेर फेकून दिलं. यावेळी त्यांनी आजारी पतीचा ऑक्सिजन सपोर्टही काढून घेतला. 

 

'पळून पळून कुठे जाणार' जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

CM on Jaideep Apte : शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता. बुधवारी कल्याणमधल्या त्याच्या घरातून कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय.

 

कॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video

पहिल्या सामन्यात टीम ए चा कॅप्टन शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शुभमन गिलने ऋषभ पंतची अफलातून कॅच पकडली ज्यामुळे पंतला स्वस्तात माघारी परतावे लागले. 

बिग बींपेक्षाही श्रीमंत आहे त्यांची नात नव्या! वारसा हक्कानं मिळालीये 'इतकी' संपत्ती

Amitabh Bachchan Gand Daughter Navya Naveli Nanda is Reacher Than Him : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आहे त्यांच्याहून श्रीमंत...

रुपाली v/s रुपाली: 'माझ्यापेक्षा या प्रश्नांची...', अजित पवारांचा उल्लेख करत चाकणकर स्पष्टच बोलल्या

Ajit Pawar NCP Issue Rupali Chakankar React: रुपाली चाकणकरांना त्यांच्यासंदर्भातील आक्षेपांवर प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. नेमका आक्षेप काय आहे आणि त्या काय म्हणाल्यात पाहूयात...

September Baby : गणेशोत्सवाच्या काळात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात खास गुण, बाप्पाचा विशेष आशिर्वाद

September Born Babies : यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात खास गुण. 

पुण्यातला तरुण मुंबईत सासऱ्यांना भेटला, नंतर अटल सेतूवरुन संपवलं आयुष्य

Atal Setu Suicide News: अटल सेतूवरून 35 वर्षीय  तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिसरी  आत्महत्या असल्याने सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर येत आहे. 

IPL मधील महागड्या खेळाडूपेक्षा तीनपट आणि धोनीपेक्षा दुप्पट Tax भरतो विराट कोहली; रक्कम वाचून धक्का बसेल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) या आर्थिक वर्षात तब्बल 66 कोटींचा कर भरला आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूने भरलेला हा सर्वाधिक करत असल्याचं वृत्त फॉर्च्यून इंडियाने दिलं आहे. 

 

विराट कोहलीला पछाडून नंबर एक बनला शाहरुख खान, कोणत्या सेलिब्रिटीने किती कर भरला? यादीच पाहा

Shahrukh Khan Highest Tax Payer : विराट कोहलीला मागे टाकत सगळ्यात जास्त कर भरणारा ठरला शाहरुख खान... कपिल शर्मानं तर करीना कपूर आणि अल्लू अर्जुनला पछाडलं

पॅरालिम्पिकमध्ये भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, आतापर्यंत किती गोल्ड आणि सिल्व्हर मिळवले? पाहा यादी

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. बुधवारी दिवसाअंती भारताच्या खात्यात एकूण 24 पदकांचा समावेश झाला.