मुंबईत म्हाडाची घरं घेणाऱ्यांसाठी खुशखबर, किंमतीत मोठी कपात... मुदतही वाढवली

Mhada Home : म्हाडाच्या 'श्री आणि श्रीमती निवासी' शुभंकर चिन्हाचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

मुंबईत 'या' दोन ठिकाणी 30 ऑगस्टला पाणीपुरवठा राहणार बंद; पालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन

एच पश्चिम विभागात जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामामुळे 30 ऑगस्टला सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

 

परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक

Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?

Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?

चिरागसह तुझे फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने केला खुलासा, म्हणाली 'त्याने एक-दोनदा मला....'

Kangana Ranaut Chirag Paswan Viral Photo: बॉलिवूड अभिनेत्री-खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी एका चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यानंतर आता संसदेत दोघे सहकारी म्हणून काम करत आहेत. 

 

रिलेशनशिपमध्ये असण्यापेक्षा सिंगल असण्याचे जास्त फायदे

तिशी उलटली आहे तरी लग्न झालं नाही? लोकांना टाळता, कार्यक्रमात जाणं टाळतं असं न करता सिंगल राहण्याचे फायदे समजून घ्या. 

'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका

Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित  'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे. 

 

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

Raj Thackeray On Badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र, 10 मिनिटात दौरा आटोपला गेला. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

10 रुपयाच्या भाजीचा ज्यूस शरीरातील युरिक ऍसिड खेचून काढेल

ही भाजी शरीरात साचलेली प्युरीनची पातळी कमी करते. प्युरीनमुळे यूरिक ॲसिडची पातळी वाढते.

'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...

पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आरोपी जम्मूमध्ये आहेत सांगत अटक केली नव्हती.