राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं! रात्री पावणे दोनला...

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray: राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवलं आहे.

उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणार

Mumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.  

 

विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलं

Airport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Horoscope : महिन्याचा शेवटचा गुरुवार कसा असेल? 12 राशींवर काय होणार परिणाम

आजचा दिवस कसा असेल समजून घ्या 

विधानसभेसाठी भाजपचं मिशन '125' , 'एक नेता, एक जिल्हा' धोरण राबवणार

Maharashta Politics : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सावधपणे पावलं टाकत आहे. तसेच यासाठी भाजपनं विशेष रणनिती देखील आखलीय

लोकांना 'प्यार की झप्पी' देत लाखो कमावते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई

अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.

 

'भारताला 10 विकेट्सने हरवलं होतं तेव्हा...', पाकिस्तान क्रिकेटला उतरती कळा, इम्रान खान म्हणाला...

Imran Khan Message for pakistan cricket : पाकिस्तानची माजी कॅप्टन इम्रान खान याने तुरूंगातून पत्राद्वारे पाकिस्तान क्रिकेटवर भाष्य केलं आहे. 

मुंबईत म्हाडाची घरं घेणाऱ्यांसाठी खुशखबर, किंमतीत मोठी कपात... मुदतही वाढवली

Mhada Home : म्हाडाच्या 'श्री आणि श्रीमती निवासी' शुभंकर चिन्हाचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

मुंबईत 'या' दोन ठिकाणी 30 ऑगस्टला पाणीपुरवठा राहणार बंद; पालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन

एच पश्चिम विभागात जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामामुळे 30 ऑगस्टला सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

 

परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक

Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत.