... या कारणामुळे मदर तेरेसा आजीवन राहिल्या अविवाहित?

आजही प्रत्येकजण मदर तेरेसा यांचं नाव तितक्याच आदराने आणि आपुलकीने घेतले जाते. आजही त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनामनात आहेत. मानवतेसाठी अगणित कार्य करणाऱ्या मदर तेरेसा आपल्या ध्येयावर कायम राहिल्या. पण आजही अनेकांना त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय का घेतलायाबाबत कल्पना नाही. 

मनोज जरांगेंनी वाहत्या नदीच्या प्रवाहात घातली गाडी, पुढे काय झालं पाहा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला.

 

14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षात 2 मुलं... परिस्थितीवर मात करत बनल्या IPS अधिकारी

IPS N. Ambika Success Story : अवघ्या चौदाव्या वर्षी घरच्यांनी लग्न करुन दिलं. पण प्रतिकुल परिस्थितीवर मात करत एन अंबिका या महिलेने शिक्षण घेत थेट यूपीएससीची कठिण परीक्षा पास केली. आता अंबिका आयपीएस अधिकारी बनल्या आहेत. 

रोल्स रॉयस शोरूममध्ये सेल्समनने केला अपमान, भारतीय उद्योजकाने 'असा' घेतला बदला!

कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची गोष्ट एवढी मनाला लागते की, त्याचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ही घटना वाचून तुम्हालाही तुमच्या जीवनातील असाच एखादा प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही. 

 

'अनुज उठ बाळा, आम्ही आलोय,' पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची केली नाट्यमयरित्या सुटका; किडनॅपर्स पाहतच राहिले

जयपूर पोलिसांनी अपहरण झालेल्या एका तरुणाची सुटका केली आहे. पोलीस जेव्हा मुलाची सुटका करण्यासाठी पोहोचले तेव्हा अपहरणकर्तेही आश्चर्याने पाहत राहिले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Kolkata Rape Case : 'मी व्यथित झालीये, देशात जर...', कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू काय म्हणाल्या?

Draupadi murmu speaks on kolkata case : कोलकातामधील डॉक्टरच्या बलात्कार प्रकरणामुळे एकीकडे संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

Thursday Panchang : श्रावणातील अजा एकादशीसह सिद्धि योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

29 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

KBC 16 मध्ये रिक्षाचालकाने जिंकले 12.5 ला; 25 लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तुम्हाला जमेल का?

Kaun Banega Crorepati 2024 : 'कौन बनेगा करोडपती 2024' मध्ये महात्मा गांधी यांच्या संबंधीत प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? 

बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटका

संरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे. 

 

'घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी

Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.