Big Boss Marathi Janhavi Killekar Vs Pandharinath Kamble: सध्या पंढरीनाथ कांबळेबद्दल केलेल्या विधानाची मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये चांगलीच चर्चा असून टीकेची झोड उठली आहे.
Aruna Shanbag Rape Case: कोलकत्ता येथील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी अरुणा शानबाग प्रकरणाचे उदाहरण दिले आहे.
Nilesh Rane Questions Centre Government Decision On Sharad Pawar: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर नारायण राणेंच्या पुत्राने नोंदवला आक्षेप
ISRO Chandrayaan 4 : संपूर्ण मोहिमेसंदर्भात माहिती देत या मोहिमेमध्ये चांद्रयान नेमकी कोणती जबाबदारी पार पाडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान चांद्रयान 3ननं काय कामगिरी केलीय पाहा...
Centre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे.
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. बदालपूर अत्याचार प्रकरणाचाही हवाला देण्यात आला.
Badlapur School Case Modi Rally For Revanna Criticised: "न्यायालय कोलकात्यावर चिंता व्यक्त करते, पण महाराष्ट्रातील राज्य घटनेवरचा बलात्कार, चिमण्यांची तडफड त्यांना दिसत नाही."
Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
Sharad Pawar Warning To Government: शरद पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील इशारा राज्य सरकारला दिला आहे.