ना सचिन, ना द्रविड! 3 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश... गौतम गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11 पाहिलीत का?

All Time World XI : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली ऑल टाइम वर्ल्ड-11 निवडली आहे. गंभीरने आपल्या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या संघात एकाही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.

 

पीडित मुलींच्या घरी SIT, आरोपीला 6 दिवसांची कोठडी... बदलापूर प्रकरणातील 5 मोठे अपडेट्स

Badlapur Case : बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटलेत. नराधम आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय.  आरोपी अक्षय शिंदे याचं वकील पत्र घेऊ नय,  असं आवाहन कल्याणच्या वकील संघटननं केलंय.

 

'स्त्री 2' मधील 7 फूट 6 इंचांचा 'सरकटा' व्हिलन कोणी साकारलाय माहितीये का? कोण आहे हा सुनील कुमार?

'स्त्री 2' चित्रपटातील व्हिलनचीही सध्या चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान अनेकांना हा सरकटा साकारणारा अभिनेता कोण आहे याची उत्सुकता आहे. 

 

PAK vs BAN : शान मसूद Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून वाद, Video पाहून तुम्हीच सांगा

PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन शान मसूद (Shan Masood)  याचा देण्यात आलेला निर्णय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. 

 

कोलकाता, बदलापूर प्रकरणातील नराधमांना कोणती शिक्षा? 'या' देशांमध्ये पाहा बलात्काऱ्यांचं काय होतं

What Punishment of Rapists : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत. नराधमांना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. यासाठी आंदोलनं आणि कँडल मार्चही काढण्यात आला. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं पोलिसांना भोवलं; वरिष्ठांनी त्यांना थेट....

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात 'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं चार पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

 

Thursday Panchang : श्रावणातील संकष्ट चतुर्थीसह सर्वार्थ सिद्धि योग; गुरुवारचं पंचांग काय सांगतं?

22 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून आज हेरंब संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

दिवसाला 28 हजार कमावण्याची संधी, फक्त करायचंय 'हे' एकच काम; दिग्गज कंपनीची भन्नाट ऑफर

जागतिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज टेस्लाने (Tesla) चालण्याची आवड असणाऱ्यांना पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी दिली आहे. यासाठी दिवसातून 7 चास चालावं लागणार आहे. यावेळी एका तासासाठी 48 डॉलर्स म्हणजेच 4 हजार रुपये दिले जात आहेत. 

 

Badlapur School Case : 'हा कुठला न्याय? पोलिसी अतिरेक झाला तर...', जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला थेट इशारा

Maharastra Politics : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर आता राज्यात (Badlapur sexual abuse case) खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी (SP) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत सरकारला इशारा दिलाय.

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जमध्ये मोठा उलटफेर, धोनीचा चेला सांभाळणार गादी? ऋषभ पंतची पोस्ट चर्चेत

Rishabh Pant in CSK : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत देखील आलीये.