India vs Australia 4th Test Day 5: भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असेल तर आजचा विजय अत्यंत आवश्यक आहे.
MSRTC Ashtavinayak Tour Details: अष्टविनायक यात्रेला जाण्याचा विचार आहे का? तर एसटीचीही योजना तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या सविस्तर
New Year 2025 Lonavla : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात येणाऱ्यांना पोलिसांकडून महत्त्वाचा इशारा. यावेळी एक लहानशी चूकही पडेल महागात.
Manmohan Singh Death Shivsena Slams Modi-Shah: "मृत्यूनंतर कोणतेही वैर राहत नाही, असे हिंदू धर्म आणि हिंदुत्व सांगते. मोदी-शहांचे हिंदुत्व सूडाच्या शाईने लिहिलेले आहे, असे दिसते," असा उल्लेखही यात आहे.
Daily Horoscope: 30 डिसेंबर रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. आज नक्षत्र मूल आणि वैधृती योग आहे. ग्रहाचा तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडणार, जाणून घेऊया तुमचे आजचे राशीभविष्य
Kalyan News : कल्याण पुन्हा हादरलं! शेजाऱ्यांचा वाद विकोपास. रागाच्या भरात केला जीवघेणा हल्ला. पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी.
Mukesh Ambani Nita Ambani Giving 2 Lakh To...: रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धिरुभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त मोठा निर्णय...
Maharashtra Weather Updates : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाकडे दुर्लक्ष नको. मागील काही दिवसांपासून दिलेल्या इशाऱ्यानुसारच होतायत हवामान बदल... पाहा आजचा अंदाज काय...
Dharashiv Crime News: धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तीन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा बनाव उघड झाला आहे. उमरगा तालुक्यातील निळूनगर तांडा येथे अगदी चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आली आहे.
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीने आरोपींच्या स्कॉर्पिओमधून दोन मोबाईल ताब्यात घेतले आहेत. असं असतानाच आता या प्रकरणात आज मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे.