सलमान, शाहरुखनंतर मिथुन चक्रवर्तींना मिळाली धमकी; पाकिस्तानी डॉननं 10-15 दिवसात दिला माफी मागण्याचा सल्ला

Mithun Chakraborty Gets Threat From Pakistani Don : मिथून चक्रवर्ती यांना थेट पाकिस्तान डॉनकडून मिळाली धमकी...

गंभीरने पॉटींगला झापलं! विराटबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरुन म्हणाला, 'भारतीय क्रिकेट...'

Gautam Gambhir Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रसारमाध्यांशी संवाद साधताना नोंदवलं मत

रोहित शर्माची कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी? पाकिस्तान कनेक्शन समोर; 'त्या' फोटोने वाद

Rohit Sharma Sacked As India Captain? सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील एक आश्चर्यकारक फोटो व्हायरल झाला असून मालिकेला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधीच नवीन वादाला तोंड फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 19 आणि 20 तारखेला School Bus सेवा बंद कारण...

No School Bus Important News: यासंदर्भातील माहितीला स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दुजोरा दिला असून या महिन्यात 19 आणि 20 तारखेला स्कूल बस उपलब्ध नसतील असं सांगितलं आहे.

Opinion Poll : मतदानाआधीच अनपेक्षित आकडे समोर; सत्तेत मविआ की महायुती? पाहा निवडणूक निकालांचा पहिला अंदाज

Maharashtra Assembly Election : राज्याच्या राजकारणात कोणाचा डंका? सर्वेक्षणातून समोर आली महत्त्वाची माहिती... 

 

आता ऑर्डर कॅन्सल केल्यास...; झोमॅटो लाँच करणार नवीन फीचर, CEO दीपेंद्र गोयल यांची घोषणा

Zomato Food Delivery: झोमॅटो लवकरच नवीन फिचर लाँच करणार आहे. या फीचरअंतर्गंत तुम्ही कोणतीही कॅन्सल केलेली ऑर्डर कमी दरात मिळवू शकता. 

 

आता नोकरीसाठी घर, गाव सोडण्याची गरज नाही! महाराष्ट्रात लवकरच 'वर्क फ्रॉम होमटाऊन' धोरण?

Maharashtra Assembly Election: आपल्या ऑफिसमध्ये किंवा आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे कामानिमित्त ते आपलं मूळ गाव किंवा जिल्हा सोडून मोठ्या शहारांमध्ये स्थायिक झाले आहेत. यामुळे शहरातील सुविधांवरही ताण पडतो.

...तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा

Maharashtra Assembly Election Big News For Private Sector Employees: विशेष म्हणजे हे धोरण काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये लागू करण्यात आलं असून हे कर्मचाऱ्यांसाठी फारच महत्त्वाचं आणि फायद्याचं धोरण ठरत आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटा

Traffic changes in Pune for PM Modi's rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल.... 

प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या दरात 60 ते 70 टक्क्यांनी घट

Affordable Food And Drinks At Airports Soon: विमानतळावर लवकरच स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे.