घरांना खिडक्या बांधू नका; तालिबानचा अजब फतवा, कारण वाचून म्हणाल, हा काय प्रकार?

Taliban ban Windows in Building : महिलांवरील निर्बंध आणखी कठोर करत तालिबानचा आणखी एक अजब फतवा. पाहून काळजाचा ठोकाच चुकेल... 

91 व्या वर्षी आशा भोसले यांनी 'तौबा तौबा' गात केला डान्स! गायकापासून सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

Asha Bhosle Tauba Tauba : आशा भोसले यांनी त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये विकी कौशलचं 'तौबा तौबा' हे गाणं गायलं आणि त्याशिवाय त्यावर त्यांनी डान्सही केला आहे.

T-20 नंतर रोहित शर्मा, विराट कोहली कसोटीमधूनही निवृत्त? मेलबर्नमधल्या दारुण पराभवानंतर...

Rohit Sharma Virat Kohli Retirement? भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानामध्ये मालिका गमावल्यानंतर आता बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतही निराशाजनक कामगिरी केली आहे.

आज सोनं- चांदी महागलं; ऐन लग्नसराईत भाव वधारले, वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.

भारतात उद्या साडेपाच वाजलेले असतानाच 'इथं' सुरु होणार 2025! ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड नाही तर...

Which Country Celebrates New Year First: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी नवीन वर्ष येतं असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चूकत आहात.

मुंबईतून ठाणे प्रवास जलद होणार; मेट्रो 4 प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट, स्थानकांची नावे एकदा पाहाच!

Mumbai Metro Update: वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4अ आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी निविदा काढल्या आहेत. 

 

Ind vs Aus: विजय दूरच आता कसोटी वाचवण्यासाठी भारताला खेळावं लागणार

India vs Australia 4th Test Day 5: भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असेल तर आजचा विजय अत्यंत आवश्यक आहे.

एसटीची अष्टविनायक यात्रा, नवीन वर्षातील पहिल्या संकष्टीला घ्या बाप्पाचे दर्शन; फक्त इतके पैसे भरावे लागणार

MSRTC Ashtavinayak Tour Details: अष्टविनायक यात्रेला जाण्याचा विचार आहे का? तर एसटीचीही योजना तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या सविस्तर

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात जाताय? काय करावं आणि काय करू नये... पोलिसांचा इशारा पाहूनच घ्या

New Year 2025 Lonavla : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात येणाऱ्यांना पोलिसांकडून महत्त्वाचा इशारा. यावेळी एक लहानशी चूकही पडेल महागात. 

'डॉ. मनमोहन यांच्यावर राग धरून मोदी-शाहांनी..', ठाकरेंच्या सेनेची टीका; मुंडेच्या काँग्रेस प्रवेशाचाही उल्लेख

Manmohan Singh Death Shivsena Slams Modi-Shah: "मृत्यूनंतर कोणतेही वैर राहत नाही, असे हिंदू धर्म आणि हिंदुत्व सांगते. मोदी-शहांचे हिंदुत्व सूडाच्या शाईने लिहिलेले आहे, असे दिसते," असा उल्लेखही यात आहे.