मॉलच्या ट्रायल रूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? वापरा 5 सोप्या ट्रिक्स, लगेच कळेल

मॉलमधील ट्रायल रूम, शौचालयं, हॉटेल रूम इत्यादी ठिकाणी असलेले छुपे कॅमेरे कसे ओळखायचे यासाठी काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात. 

मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीचं दमदार Collaboration; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा टीझर पाहाच

Marathi and South Industry Collaboration :  मराठी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री येणार एकत्र... 

आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बदलापूर पाठोपाठ आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. 

UPSC मध्ये थेट भरती होणार नाही, केंद्राचा मोठा निर्णय; जाहिरात थांबवण्याचे आदेश

UPSC Lateral Entry: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी युपीएससीचे चेअरमन यांना पत्र लिहून सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर जाहिरातीवर स्थगिती आणण्यात आली आहे. 

 

'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला

Kajol On Women Safty : काजोलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये'

Viral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख

Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून. 

अभिनेत्रींसाठी कोड नेम, चित्रपटासाठी शरिरसंबंधाची अट अन् दारु पिऊन...; कलाविश्वाचा भीतीदायक चेहरा समोर

Justice Hema Committee Report: कलाविश्वाचा खरा चेहरा... पाहून धडकी भरेल. असं नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या... 

 

वामिका - अकाय कोहलीचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने शेअर केला क्यूट फोटो

अनुष्काने मुलांच्या पहिल्या रक्षाबंधनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्याच्यावर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 

Badlapur Case:तुमच्या मुलासोबत काही वाईट घडलं तर काय कराल? एक्सपर्टकडून जाणून घ्या

School Child Protection Policy: मुलांचा संपर्क शाळा, संस्था, हॉस्पीटलमध्ये येतो. तिथे कायदे आणि बालसंरक्षण धोरणाची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. 

Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'

Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे.