न झोपता माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? 'या' यूट्यूबरने स्विकारलंय आव्हान

Trending News : ऑस्ट्रेलियाचा एक यूटयूबर नॉर्मने झोपेशिवाय राहाण्याच विश्वविक्रम मोडण्याचा  प्रयत्न केला. पण तुम्हाला माहित आहे का पुरेशी झोप मिळाली नाही तर माणसाच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. 

How Can You Feel Like That! प्रश्न ऐकताच सुनील तटकरे संतापले, म्हणाले 'अजित पवारांनी...'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पाहायला मिळाले. यासाठी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं निमित्त ठरलं.

 

पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरले

Crime News: पोलीस क्वार्टमध्ये एका तरुणाने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीसह, आपली आई आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. 

 

सावधान! म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरताय? पण 'ती' वेबसाईट खरी आहे का... अशी होतेय फसवणूक

MHADA Home Lottery :  मुंबईत पवई, विक्रोळी आणि गोरेगाव इथल्या घरांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. 2030 घरांसाठी शुक्रवारी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. तर,13 सप्टेंबर रोजी या घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे.

25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?

Side Effects of Headphones: 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटी लोक बहिरे होतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. या सर्वांचं वय 12 ते 35 दरम्यान असेल. WHO ने सांगितलं आहे की, चारपैकी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अतीवापरामुळे बहिरा होईल. 

 

भिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...

15 रुपयांत पाहा बाबर आझमची फलंदाजी, अपमानानंतर पीसीबीचा मोठा निर्णय

Pakistan Cricket Board : आता अवघ्या 15 रुपयात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची फलंदाजी पाहाता येणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. 

ईशान किशनला लॉटरी! संघाचे दरवाजे उघडले, थेट कर्णधारपदाची जबाबदारी..

Ishan Kishan : गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेल्या विकेटकिपर फलंदाज ईशान किशनवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ईशान किशनसाठी संघाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्याच्यावर थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

एवढ्या पैशांचं आम्ही काय करु! IT कंपनीने जाहीर केलं वर्षाला 2.5 लाखांचं पॅकेज; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

Congizant IT Company:आयटी क्षेत्रातील 30 वर्षं जुनी कंपनी कॉग्निझंटला नव्याने नियुक्ती होणाऱ्या इंजिनिअर्ससाठी 2.5 लाखांचं वार्षिक पॅकेज जाहीर केल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कंपनीला ट्रोल केलं असून घरकाम करणाऱ्या महिला जास्त कमावतात असं म्हटलं आहे. 

 

'नवरा माझा नवसाचा 2' मध्ये 'डम डम डम डम डमरू वाजे' गाण्याचं रिक्रिएशन

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटातील 'डम डम डम डम डमरू वाजे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...