सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? आज इतक्या रुपयांनी वाढले भाव, जाणून घ्या दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घेऊया सोन्या-चांदीचे दर 

ट्विंकल खन्नापासून आजही स्वतःचा मोबाईल लपवतो अक्षय कुमार! अभिनेत्यानेच केला खुलासा

Akshay Kumar On Wife Twinkle Khanna : अक्षय कुमारनं ट्विंकल खन्नानं त्याचे पर्सनल मेसेज वाचले तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याविषयी खुलासा केला आहे. 

माझं नाव Google करा... असं म्हणणाऱ्या शाहरुख खानला गुगलनं दिलं भन्नाट उत्तर

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान यानं हिंदी कलाजगतामध्ये एक काळ गाजवला. या अभिनेत्यानं आजवर अनेक चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला, गुगल त्याच्याविषयी काय म्हणतंय पाहिलं? 

 

BJP ला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? पक्षाने RSS ला सांगितलं, 'तुमच्याशी...'

BJP RSS Meeting Next National President: भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात चर्चा झाली.

International Left-Handers Day : डावखुऱ्या लोकांबद्दलच्या 5 इंटरेस्टिंग गोष्टी, उगाच ते वेगळे नसतात

जगभरात 13 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस साजरा केला जातो. डावखुऱ्या लोकांमध्ये एक वेगळी चमक असते. त्यांच्यामधील 5 इंटरेस्टिंग गोष्टी कोणत्या. 

तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअर

Mami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे. 

 

हात पसरवण्याची ओरिजनल पोज माझी नाही, मला ती.., SRK चा खुलासा! जनक कोण सांगितलं

Story Of Shah Rukh Khan Iconic SRK Pose: शाहरुखची ही जगप्रसिद्ध पोज त्याची स्वत:ची नसल्याचं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही पोज त्याला कोणी आणि का सुचवली होती याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे. पाहा तो काय म्हणालाय...

शाहरुख खाननं दिला होता Devdas ला नकार, व्हायचं नव्हतं मद्यपी...; भन्साळींच्या या वक्तव्यानं दिला होकार

Shah Rukh Khan Devdas : शाहरुख खाननं 'देवदास' चित्रपटाला थेट दिला होता नकार... मग अचानक काय झालं की त्यानंच दाखवली 'देवदास' च्या भूमिकेच जादू

भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?

वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे. जैन धर्मातील दिगंबर पंथ आणि श्वेतांबर पंथ यामध्ये फरक तो काय? 

पतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; त्यानंतर पत्नीने 14 वर्षीय मुलासमोरच...

Crime News: पोलिसांना या साऱ्या प्रकरणाची माहिती थेट संध्याकाळी मिळाली. प्राथमिक चौकशीदरम्यान चुकीची माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला.