मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!

Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.

Quiz: मनुष्याच्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूआधी जातो?

GK Quiz : इंटरनेटच्या युगात कोणतीही माहिती बोटाच्या एका क्लिकवर मिळते. गुगलवर सर्चवर जगातील कानाकोपऱ्यातील माहितीचा खजाना आहे. पण नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षेला मात्री तुमचं इंटरनेट ज्ञान कामाला येत नाही. यासाठी तुमचं जनरल नॉलेज आणि सध्याच्या घडामोडीचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं. 

पत्नीला शिक्षा देण्यासाठी बाईकला बांधून फरफटलं; नंतर तिच्या अंगावर उभं राहून...; क्रूरतेची हद्द पार करणारा VIDEO

राजस्थानमध्ये (Rajasthan) पतीने पत्नीला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. 

 

Photo : कांजिवरम साडी... बॉयफ्रेंडची साथ... तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर

Janhvi Kapoor Sridevi Birthday Special : जान्हवी कपूरनं श्रीदेवी यांच्या जन्म दिवशी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन

'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर

Supriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. 

 

Champion Trophy पूर्वी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज, पण रोहित शर्मानेच दिला किंग कोहलीला 'जोर का झटका'

ICC Odi Rankings: चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू वनडे रँकिंगमध्ये उल्लेखनिय कामगिरी करत असल्याचं पहायला मिळतंय.

₹25 लाख पगार तिघांच्या कुटुंबाला अपुरा! गुंतवणूकदाराचा दावा; म्हणे, 'काही उरत नाही'

Rs 25 Lakh Per Year Salary Package: या व्यक्तीने मांडलेला मासिक खर्चा हिशोब पाहून अनेकांनी आपली मतं व्यक्ती केली आहेत. यावरुन आता दोन गट पडल्याचं दिसत आहे.

'योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण ...' सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला सुनावलं

Supreme Court : लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत सुप्रीम कोर्टानं शिंदे राज्य सरकारला सुनावलं आहे. शेतकऱ्याला पुणे जमीन अधिग्रहणाचा मोबदला द्या, अन्यथा लाडकी बहीणबाबत आदेश देऊ अशी तंबीच कोर्टाने सरकारला दिली आहे. 

विहीर नेहमी गोलच का असते?

Science Behind The Shape Of Well : विहीर... सहसा गावाकडे गेल्यावर हा जलस्त्रोत प्रामुख्यानं पाहायला मिळतो. प्रत्येक विहिरीची स्वत:ची अशी एक गोष्ट असते. 

 

Fact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

बांगलादेशमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य. काय आहे खरं?