नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?

Neeraj Chopra Hernia Surgery : नीरज चोप्राने पॅरिस ऑल्मिपिक 2024 मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. पण या दरम्यान नीरज एका त्रासाने हैराण असल्याचं त्याच्या कोचिंग स्टाफने सांगितलं आहे. हा आजार खेळाडूंसाठी का धोकादायक आहे?

बारामतीत पुन्हा घरातलीच लढत होणार का? अजित पवार स्पष्ट म्हणाले, 'मी त्याबाबत...'

Ajit Pawar On Vidhan Sabha Election : लोकसभेनंतर आता विधानसभेतही बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहिला मिळतो का, असा प्रश्न उपस्थितीत होत असताना, झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. 

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?

Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या. 

लैंगिक सुखाची मागणी, ऊसाचं शेत, Lipstick, ब्लाउज अन् 9 हत्या... Serial Killer अटकेत

Police Found Serial Killer Who Killed 9 Women: मागील 14 महिन्यांपासून तीन गावांमध्ये महिलांची रहस्यमय पद्धतीने हत्या केल्याची तब्बल 9 प्रकरणं समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

आता मुख्यमंत्रिपदी संधी मिळणार का? 'झी 24 तास'च्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी स्पष्टच सांगितले...

Ajit Pawar On Maharashtra CM Post: 'झी 24 तास'चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहेत. 

विजय कदम यांची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री, अशी आहे Love Story, पल्लवी जोशीसोबत खास कनेक्शन

Vijay Kadam Death : अभिनेता विजय कदम यांचं कर्करोगाने निधन झालं आहे. विजय कदम यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीमध्ये एक शोककळा पसरली आहे. 

दादर पुन्हा हादरले! नंदिग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात आढळला मृतदेह

Mumbai Crime News: मुंबईतील दादर स्थानकात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नंदिग्राम एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

Vijay Kadam Death: ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी

Vijay Kadam Death: मागील बऱ्याच काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधूनही काम केलं आहे.

भारतातील कोट्यावधी UPI यूजर्ससाठी अपडेट! NPCI पेमेंट सिस्टिममध्ये 2 मोठे बदल करण्याच्या तयारीत

NPCI On UPI Payments Methods: यूपीआय व्यवहार करताना तुम्हाला पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. NPCI पेमेंटची पासवर्ड सिस्टिम अपडेट करणार आहे.

'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान

CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.