मुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्या

MHADA lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाने मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी जाहिर केली आहे. 13 सप्टेंबर रोजी या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. 

 

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोल! अयोध्येचा उल्लेख करत म्हणाले, 'राममंदिर...'

Waqf Board Amendment Bill 2024 Uddhav Thackeray Group: "हिंदू-मुसलमानांचे झगडे लावून महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकांत लोकांसमोर जाण्याचा हा सरकारचा नीच डाव आहे."

हद्दच झाली! वाहतूकीचं उल्लंघन करण्याचा नवा विक्रम, दुचाकीची किंमत 50 हजार...दंड सव्वा लाख

Pune : पुणे तिथे काय उणे, असं पुण्याबाबत नेहमीच म्हटलं जातं. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतलीय.. अनेक बाबींमध्ये जगभरात ख्याती असलेलं पुणे हे वाहतूकीच्या प्रश्नांमुळे बदनाम होतंय.

Horoscope 10 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला एलिस पेरीसोबत जायचं होते डेटवर; पण तिने ठेवली अशी अट...

Ellyse Perry : महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात सुंदर खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीचं नाव घेतलं जातं. तिच्या खेळाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही लाखो चाहते आहेत. यात भारतीय क्रिकेट संघाच्याही एका खेळाडूचा समावेश आहे.

आणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार

Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात  येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

'ती रौप्य पदकासाठी...', सचिन तेंडुलकरने विनेश फोगटसाठी लिहिली पोस्ट

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याचं कारण देत विनेशला ऑलिम्पिक संघटनेने अपात्र ठरवलं. आता विनेशने रौप्य पदकासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. 

Parenting : बाबा, तुझे ब्रेस्ट आईसारखे का नाही? मुलांच्या अशा प्रश्नाला कसं हाताळाल?

लहान मुलांचे प्रश्न आणि त्याला द्यावी लागणारी उत्तरं, पालकांसाठी हा एक मोठा टास्क असतो. मुलांचे काही प्रश्न असे असतात, जेव्हा पालकांनाच आपण काय बोलावे हे कळत नाही. अशावेळी तुम्ही पालक म्हणून काय कराल? 

केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार, दोषींवर कारवाईचे आदेश

Kolhapur : शंभर वर्षांची परंपरा असलेलं  कोल्हापूरमधील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.  ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

पाकिस्तानचा गोल्डन बॉय नदीमला पाक सरकारकडून 10 लाखांचं बक्षीस? पाक पीएम ट्रोल

Arshad Nadeem Gold Medal : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमने विक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली. पण या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.