Horoscope 11 August 2024 : कसा असेल तुमचा रविवारचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

पाकिस्तानच्या अरशद नदीमने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल; अभिनेत्याने खुली केली तिजोरी

अभिनेता आणि गायक अली जफरने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ऑलिम्पिक 2024 मध्ये जेवलीनमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे.

ऐश्वर्याच्या जागी "ही' असती अभिषेक बच्चनची पत्नी, रिअल लाईफमध्ये आला होता मोठा ट्विस्ट

गोष्ट बिघडली नसती तर आज 'ही' चिमुकली ऐश्वर्याच्या जागी असती, बच्चन कुटुंबाची सून म्हणून नक्कीच मिरवलं असतं, पण हिच्या नशिबी तीन वेळा प्रेमात पडूनही "ते' सुख नाही 

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?

Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला. 

मरताना माणूस कसा तडफडतो? मृत्यूचा थरार पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांनी कॅब ड्रायव्हरला बोलावलं आणि...

Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. खून होताना आणि मरताना माणूस कसा तडपतो हे पाहण्यासाठी हे पाहण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांनी धक्कादायक कृत्य केलं. हा प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले. 

काय आहे 3+1 हा नात्याचा नियम, समजून घेतलात तर कधीच नाराज होणार नाही पत्नी किंवा गर्लफ्रेंड

Relationship Tips : सायमन सिनेक यांनी नात्याशी संबंधित 3+1 नियम स्पष्ट केला आहे. यामध्ये त्यांनी चार गोष्टींबद्दल सांगितले आहे. ज्याचा कोणत्याही नात्यावर सर्वाधिक परिणाम होतो. जर जोडप्याने त्या चार गोष्टींकडे लक्ष दिले तर त्यांच्यात भांडणे आणि घटस्फोट होण्याची शक्यता खूप कमी होते.

बाप रे! महिलेने मोबाईलसाठी बनवलं चक्क जिवंत मुग्यांचं कव्हर, पेटाने घेतला आक्षेप... Viral Video

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला फोनवर बोलत आहे. पण तिच्या मोबाईलला जे कव्हर लावण्यात आलं आहे, ते पाहून पाहाणारे हैराण झाले आहेत. या महिलेने चक्क मोबाईलसाठी चक्क जिवंत किड्या-मुंग्यांचं कव्हर बनवलं आहे. 

'मला बांगलादेशी लोकांचा अभिमान, हिंदूंना फक्त...', मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट वादाच्या भोवऱ्यात, म्हणते...

Mohammed Shami Wife hasin jahan On bangladesh : बांगलादेशी लोकांनी संपूर्ण जगाला एक मोठा धडा दिला आहे. जनतेच्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती नाही, अशी पोस्ट मोहम्मद शमीच्या पत्नीने केली आहे. मात्र, यावरून वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा मायदेशातच अपमान? नव्या वादाला तोंड

Indian Hockey Team : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं मायदेशात आगमन झालं. दिल्लीत टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं. पण यादरम्यान सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय हॉकी संघाचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे.

वर्ल्ड कप स्टार Mohammed Shami कधी करणार टीम इंडियामध्ये एन्ट्री? मोठी अपडेट समोर

Mohammed Shami Comeback : घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत (IND vs BAN Test) पुनरागमन करेल, अशी माहिती समोर आली आहे.