ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा वापरत असलेल्या भाल्याचं वजन आणि लांबी किती... जाणून घ्या किंमत

Paris Olympics 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीवर लागलं आहे. भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली असून त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. 

लग्नाआधीच मृणाल ठाकूर आई! स्वत:च केला खुलासा, म्हणाली, 'आता जे होईल ते माझं दुसरं...'

Mrunal Thakur : मृणाल ठाकुरचा एका मुलाखतीतील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Waqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोलले

Waqf Bill: मध्य प्रदेश मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल यांनी आज लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचं स्वागत केलं आहे.

 

रिलायन्समधून 42000 कर्मचाऱ्यांची कपात, ईशा अंबानींच्या रिटेल व्यवसायावर सर्वात मोठा परिणाम

Mukesh Ambani Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजने  आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के म्हणजे 42000 कर्मचारी नोकरीतून कमी केले आहेत. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात मनुष्यबळात मोठी कपात केली आहे .याचा सर्वात मोठा परिणाम रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रावर दिसून आला आहे.

'...तर मी संपूर्ण पक्षच घेऊन आलो असतो', फडणवीसांना उद्देशून असं काय म्हणाले अजित पवार?

Ajit Pawar On Maharashtra CM Post:  अजित पवार यांच्या महत्त्वकांक्षी जन सन्मान यात्रेला नाशिक मधून सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते.या यात्रेत सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना सर्वसामान्यांसाठी पोहोचवण्यासाठी गुलाबी रंगात सर्व यात्रा सजली आहे. 

CM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe Viral

Couple Kiss Near CM Residence Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.

Mirabai Chanu: माझ्या Periods चा तिसरा दिवस...; पदक गमावल्यानंतर मीराबाईनं भावूक होत मागितली माफी

Mirabai Chanu Periods Paris Olympics 2024: 8 ऑगस्ट म्हणजेच आज मीराबाईचा वाढदिवस होता, अशा परिस्थितीत तिला इतिहास रचण्याची संधी होती. दरम्यान सामना झाल्यानंतर मीराबाईच्या सांगण्यानुसार, सामन्याच्या दिवशी तिच्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, त्यामुळे तिला खेळणं कठीण गेलं.

Fact Check: बांगलादेशात मुस्लिमांनी हिंदू तरुणीचे हात-पाय बांधून रस्त्यावर फेकून दिलं? या व्हिडीओमागील सत्य काय?

Fact Check: सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या आधारे शेख हसीना (Sheikh Hasina) यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकावर हल्ले केले जात असल्याचा दावा केला जात आहे. 

 

अमिताभ बच्चन आणि गर्भधारणेबद्दल मीनाक्षी शेषाद्रीचं धक्कादायक विधान! म्हणाली- 'त्यांना प्रेग्नेन्सी...'

Meenakshi Seshadri On Amitabh Bachchan And Pregnancy : मीनाक्षी शेषाद्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. 

15 ऑगस्टला ISRO मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; अंतराळात पाठवणार....

ISRO अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशाला एक मोठं सरप्राईज देण्यात येणार आहे.