लातूरमध्ये महिला सरपंचासोबत धक्कादायक प्रकार; कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत म्हणून...

Maharashtra News : लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला सरपंचावर गावातील स्थानिक नागरिकांनी दमदाटी केलीय.

तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'

Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : तैमूर आणि जेहची पेडियाट्रिक नर्सच्या पगाराची चर्चा रंगली...

रणबीरच्या Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

Ranbir Kapoor Animal Movie :  रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील डिलीटेड सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Paris Olympics 2024 : अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण आणि नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर काय होती पाकिस्तानची प्रतिक्रिया?

Arshad Nadeem Wins Gold And Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तान खेळाडू अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्ड केला आणि सुवर्ण पदक जिंकलं. तर भारतीय खेळाडू नीरज चोप्राला रौप्यपदक मिळालं. त्यानंतर पाकिस्तानची काय प्रतिक्रिया होती पाहूयात. 

विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकाल

Vinesh Phogat Olympics 2024: भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एकिकडे विविध खेळाडूंचं यश साजरा होत असतानाच विनेश फोगाटवरही सर्वांच्याच नजरा आहेत. 

 

दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा, 17 महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेर

दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मनीश सिसोदिया 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

ऐश्वर्या न्यूयॉर्कवरून परतताच अभिषेकनं सोडला देश; कुठे पोहोचला अभिनेता? घटस्फोटावर नेटकरी म्हणाले...

Abhishek Bachchan : ऐश्वर्या येताच या देशात गेला अभिषेक बच्चन... एकट्याला पाहताच नेटकऱ्यांनी केले प्रश्न

शिवनेरीच्या पायथ्याशी अपघात; अमोल कोल्हे, जयंत पाटील थोडक्यात बचावले.. नेमकं काय घडलं?

Shivneri Accident: छत्रपती शिवरायांचा पुतळा उंचावर असल्याने क्रेनच्या सहाय्याने हे नेते उंचावर चढले होते. दरम्यान क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्याची ट्रॉली कलंडली.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तेव्हाच मिळतील, जेव्हा अर्जावर असेल 'ही' नोंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट. अर्ज पुढे जाऊन पैसे येण्यासाठी एका गोष्टीची पूर्तता आवश्यक. जाणून घ्या महत्त्वाची माहिती.  

 

मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

CM Eknath Shinde On Vadhavan Bandar: पालघर जवळील वाढवणमध्ये ऑल वेदर ग्रीनफील्ड बंदराच्या निर्मितीला केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर आता या कामाने वेग पकडला आहे.