यह 'दीवार' टूटती क्यों नहीं है? भारतीय हॉकी संघाची 'द वॉल' श्रीजेशला विजयी निरोप

Paris Olympic 2024 : पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठीच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय हॉकी संघाने गोलकिपर पीआर श्रीजेशला विजयी निरोप दिला.

पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी तरुणाचा भलताच प्रयोग, गिळले 39 कॉईन, 37 लोहचुंबक, कारण त्यात...

Viral News : पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी व्यायामशाळेत अनेक तासांची मेहनत घ्यावी लागते. त्याच बरोबर आहारावरही लक्ष द्याव लागतं. पण एका तरुणाने झटपट बॉडी बनवण्यासाठी भलताच प्रयोग केल्या, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

Rohit Sharma: भर मैदानात गाणं गाऊ लागला रोहित शर्मा; स्टंप माईकमध्ये कैद हिटमॅनचा सुरेल आवाज

Rohit Sharma: मैदानावर किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा अनेकदा मस्करीच्या मूडमध्ये दिसून येतो. असंच काहीसं चित्र तिसऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात पहायला मिळालं. बुधवारी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया विकेटसाठी आसुसलेली असताना रोहित शर्मा गाणं गाताना कॅमेरात कैद झाला. 

Paris Olympics 2024 : भारताने जिंकलं चौथं कांस्य पदक! हॉकी संघाने केला स्पेनचा 2-1 ने पराभव

India vs Spain Hockey : भारतीय हॉकी संघाने चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला (Bronze medal) गवसणी घातली. भारताने स्पेनचा 2-1 ने पराभव केला. कॅप्टन हरमनप्रीतने 2 महत्त्वाचे गोल केले.

समांथा नागा चैतन्यची पहिली पत्नी नव्हे, Ex-Wife ने स्वत:च केला होता खुलासा, जाहीर केलं पहिल्या पत्नीचं नाव

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालासह (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला आहे. नागार्जुन (Nagarjuna) यांनी सोशल मीडियावर मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. 

 

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका! नाटक प्रेमींसाठी ट्रिपल धमाका घेऊन येणार

Bharat Jadhav : भरत जाधवनं नाटक प्रेमींसाठी घेऊन येणार ट्रिपल धमाका 

'राज'च्या सेटवर बिपाशा बासू रडत होती अन् दिनो मौर्या...; विक्रम भट्ट यांनी 22 वर्षांनी केला खुलासा

बिपाशा बासू आणि दिनो मौर्या यांची ब्लाइंड डेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. 1996 ते 2002 दरम्यान दोघे एकमेकांना डेट करत होते. 

 

Friday Panchang : नागपंचमीसह अमृत सिद्धी योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

9 August 2024 Panchang : शुक्रवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

'मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला...', मेडलसह स्वप्निल कुसाळेने काळीजही जिंकलं, म्हणतो...

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे मायदेशी परतला असून पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. पुण्यात पाऊल ठेवताच स्वप्निलचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

बच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात

Bachchu Kadu : छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली.