'इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊच....', अनुपमा फेम रुपाली गांगुलीने उघड केला बॉलिवूडचा काळा चेहरा

Rupali Ganguly on Casting Couch: 'अनुपमा' कार्यक्रमामुळे रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हे नाव आता घराघरात पोहोचलं आहे. इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचमुळेच आपण फिल्म इंडस्ट्रीतील करिअर सोडलं असा खुलासा नुकताच तिने केला आहे. 

 

जेव्हा महेंद्रसिंग धोनी संतापतो, बाटलीवर लाथ मारुन दूर उडवलं; CSK च्या स्टार खेळाडूने केलं उघड; 'आम्ही डोळे खाली करुन...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) कॅप्टन कूल (Captain Cool) म्हणून ओळखलं जातं. मात्र एका क्षणी तो इतका संतापला होता की खेळाडूंना त्याच्याशी डोळे मिळवतानाही भिती वाटत होती. 

 

'कोणताही पुरुष हा गाय नसतो'; गोविंदाबाबत बोलत पत्नीनं का केलं असं विधान?

Govinda wife Sunita Ahuja : गोविंदाची पत्नी सुनीता यांनी अभिनेत्याविषयी का केलं असं विधान!

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी? तालिबानींच्या आदेशाने क्रिकेट जगतात खळबळ

अफगाणिस्तानच्या टीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी घोडदौड सुरु असताना अफगाणिस्तानमध्ये असलेले तालिबानी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

मॅरिटल रेप सारखं काही नसतं? हे काय बोलून गेला आदिल खान! वादग्रस्त वक्तव्य करत फसला राखीचा EX नवरा

Rakhi Sawant Husband : राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं केलेल्या वक्तव्यानं सगळीकडे एकच चर्चा...

Video : शुभमन किंवा हार्दिक नाही तर 'हा' आहे अनन्या पांडेचा आवडता स्पोर्ट्स स्टार

एका मुलाखतीत अनन्या पांडे हिने तिच्या ऑल टाइम फेव्हरेट स्पोर्ट्स पर्सनबाबत खुलासा केला आहे. आश्चर्याची गोष्ट ही की यामध्ये तिने शुभमन किंवा हार्दिकचं नाव घेतलेलं नाही. 

Viral: पत्नी आणि प्रेयसी दोघी पण हव्यात, व्यक्तीचा अजब जुगाड; पठ्ठ्याने गर्लफ्रेंडचं...

Viral News : भारतात एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नी आणि गर्लफ्रेंड दोन्ही हव्यात म्हणून त्या पठ्ठ्याने अजब कारनामा केलाय. 

मंत्र्याची मुलगी आमच्या घरी 20 दिवस मोलकरीण बनून राहिली, गोविंदाच्या पत्नीचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने कशाप्रकारे एका मंत्र्याची मुलगी आपल्या घरी 20 दिवस मोलकरीण बनून राहिली याचा खुलासा केला आहे. अनेकदा ती रात्री गोविंदाची वाट पाहत थांबलेली असायची असंही तिने सांगितलं. 

 

लेडी कॉन्स्टेबलने SI ला फोन केला अन् प्रेमाने विचारलं- 'कुठे आहेस, ये ना', पुढे जे झालं ते...

एक धक्कादायक घटना समोर आलीय. लेडी कॉन्स्टेबलने SI ला प्रेमाने भेटायला बोलावलं. उपनिरीक्षक दीपंकर गौतम घाईघाईने बिओराकडे निघाले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. 

टीम इंडियाने हॉकीमध्येही पाकिस्तानला धुतलं, कॅप्टन हरमनप्रीत ठरला विजयाचा हिरो

एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा हा लागोपाठ पाचवा विजय आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 2-1  ने पराभव केला.