Top 5 Small Cap Funds: तीन वर्षात तिप्पट कमाई! SIP मध्ये गुंतवणूक करण्याची हीच सुवर्णसंधी
Top 5 Small Cap Funds: आपल्याला आपल्या पगारातून काही थोडीफार किंमत बाजूला ठेवून ती योग्य प्रकारे आपल्या महिन्याच्या बचतीत (How to save money from your salary) कशी जाईल याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपणही समजा आपला दहा हजार रूपये पगार असेल तर त्यातील तीन हजार रूपये तरी सेव्हिंग अकांऊटमध्ये (Savings Account) टाकायचा प्रयत्न करतो.
Nov 19, 2022, 08:46 AM ISTEarn Money: घराचे छत, टेरेस खाली असेल तर करा लाखोंची कमाई, आजच करा हे काम
Earn Money From Business: अनेक जण पैसे मिळविण्यासाठी नोकरीच्या शोधात असतात. पण तुम्ही नोकरी न करता पैसे कमवू शकता. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हे कसं काय शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.
Nov 19, 2022, 06:56 AM ISTAmbani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!
Mukesh Ambani and Family : आशिया खंडातील, जगातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये विराजमान असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं.
Nov 18, 2022, 09:25 AM ISTमोठी बातमी! बँक परवाना रद्द झाल्यानंतर सरकार देतंय 8516 कोटी रुपये, कसं ते जाणून घ्या
देशभरातील काही बँकांवर आरबीआयने (RBI) कारवाईचा बडगा उचलला आहे. ज्या बँका नियमांचं पालन करत नाही अशा बँकांचा परवानादेखील रद्द केला आहे. अशा बँक ग्राहकांना सरकारकडून पैसे वितरित केले जातात. यामुळे बँकेच्या खातेदारांचे कमीत कमी नुकसान होईल.
Nov 13, 2022, 09:27 PM ISTतुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर
पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.
Nov 12, 2022, 09:35 AM ISTShare Market : शेअर बाजारात नवचैतन्य! Sensex- Nifty 'इतक्या' अंकांनी वधारला...
शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळते आहे.
Nov 11, 2022, 10:40 AM ISTMutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...
Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा जमवू शकता.
Nov 11, 2022, 10:38 AM ISTEarning Opportunity: कमाईची सुवर्णसंधी! 'हे' तीन नवीन Funds तुम्हाला करतील मालामाल
आम्ही आता ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत ती एक फार मोठी कंपनी आहे. या कंपनीचे नाव आहे एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (Edelweiss Asset Management Limited). ही एक म्यूचअल फंड कंपनी आहे. ही कंपनी लवकरच इक्विटी फंड्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
Nov 11, 2022, 08:06 AM ISTStock to buy: 'हा' स्टॉक तुम्हाला वर्षभरात करेल मालामाल, वाट कसली पाहताय?
जर तुम्ही या स्टॉकमध्ये (stock) 1 लाख रूपये गुंतवले असतील तर आता तुम्हाला या स्टॉकमधून 9 लाख रूपयांचा फायदा होईल.
Nov 9, 2022, 09:18 AM ISTएकदाच Premium भरा, चिंतामुक्त व्हा! अवघ्या 20 रुपयांमध्ये 'या' सरकारी योजनेतून व्हा मालामाल
आपल्या देशात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुम्हाला विमा योजना (Insurance Policy) प्राप्त करून देतात. तशीच ही एक सरकारी योजना आहे. तुम्ही या योजनेतून 20 रूपयांपर्यंत तुमच्या परिवारासाठी मदत घेऊ शकतात.
Nov 9, 2022, 08:20 AM ISTVirat Kohli आणि Anushka Sharma ची रोजची कमाई लाखोत, पाहा कोणाची कमाई सर्वात जास्त
एका माणसाचा वर्षाचा पगार तितका 'virushka' कमवतात दिवसाला, जगतात Luxury Life
Nov 3, 2022, 10:55 PM IST'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच
एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे.
Nov 2, 2022, 01:01 PM ISTनव उद्योजकांसाठी गडकरींकडून नवा मार्ग मोकळा; आता risk free गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध
गुंतवणूकदारांना या कर्जरोख्यांमध्ये किमान 10 हजारापासून गुंतवणूक करता येणार आहे. इन्व्हीआयटी (InvIT NCD) नावाने गुंतवणूकदार कर्जरोख्यांची खरेदी-विक्री मुंबई शेअर बाजारात (Bombay Stock Exchange) करू शकतात.
Oct 28, 2022, 12:43 PM ISTमुकेश अंबानीच्या होणाऱ्या सुनेचा आतापर्यंतचा सर्वात Glamorous लूक; बर्थडे पार्टीमध्ये केला एकच कल्ला
Mukesh Ambani यांची होणारी सून, राधिका मर्चंट गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत बऱ्याच ठिकाणांना भेट देताना दिसत आहे. अंबानी कुटुंबासोबत तिचं वावरणं सर्वांची मनं जिंकत आहे. अशा या राधिकाचा सर्वात ग्लॅमरस लूक नुकताच समोर आला...
Oct 19, 2022, 09:08 AM IST
आली माझ्या घरी ही Diwali; अंबानी कुटुंबाची Shopping पाहून डोळे भिरभिरतील
Diwali 2022 : दिवाळी काही ना काही खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. हा सणच तसा आहे. वर्षभर मेहनत करत देवाच्या कृपेनं आपण जे काही कमवतो त्यातूनच काही भाग खर्ची घालत दिवाळीसाठी बरेचजण अमर्याद Shopping करतात. अंबानी कुटुंबही यात मागे नाही...
Oct 17, 2022, 01:19 PM IST